मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल कि हानुमान जयंती दर वर्षी का साजरी केली जाते ? खुप लोकांना माहीत नाही आहे. कि हानुमान जयंती ही वर्षातून दोन वेळा साजरी होते. आणि वर्षातून दोन वेळा हानुमान जयंती का साजरी केली हे आपण आज जाणून घेऊया
श्रीरामाचे प्रिय भक्त हानुमान होते. ते लहान असताना त्यांनी सूर्य गिळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि रामायणातील युद्धा मध्ये त्यांनी संजीवनी पर्वत उचलून आणला होता. अशी महान कामे हानुमानांनी केली होती भगवंत हानुमानाचा जन्म दोन वेळा तिथी प्रमाणे साजरी होतो. पहीली चैत्र पौर्णिमेला आणि दुसरा कार्तिक महिन्यातील चतुर्थी ला साजरी केला जातो. जुन्या ग्रंथात मध्ये दोन्ही तिथीचा उल्लेख केला आहे.
पण एका तिथी मध्ये जन्म दिवस साजरा केला जातो. आणि दुसऱ्या तिथी मध्ये विजय आणि अभिनंदन च्या स्वरूपात साजरी केली जाते. जुन्या ग्रंथा मध्ये भगवंत हानुमानाच्या जयंती मागे दोन कथा सांगितल्या गेल्या आहेत. एका दिवशी भगवंत हनुमानाला अतिशय भुक लागली होती. आणि त्यांनी सूर्य नारायणा कडे बघून त्यांना वाटले की हे फळ आहे. आणि ते सूर्य
नारायणा कडे जायला निघाले आणि त्याच दिवशी राहु सूर्य नारायणाचा घात करण्यासाठी येत होता.आणि भगवंत हानुमानाला पाहून त्यांना दुसऱ्या राहु समजू लागले तेव्हा इंद्र देवाने पवन पुत्रा वर प्रहार केला होता.
ज्यामुळे त्यांना डोक्यावर लागले ज्यामुळे त्याचे नाव हानुमान पडले होते. आणि त्या दिवशी भगवंत हानुमानाला जन्म दिवसाला एक वर्ष पूर्ण झाला होता. आणि त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती हे पण एक कारण आहे. कार्तिक पौर्णिमेची हानुमान जयंती साजरी करण्याच्या मागे. दुसरी कथा आहे ती म्हणजे हानुमान यांनी एक वेळा सिता माता यांना कपाळावर सिंदूर लावताना पाहिले. तेव्हा न राहता भगवंत हानुमानानी सिता मातेला विचारले कि हे माते आपले कपाळावर सिंदूर लावण्याचे कारण काय तेव्हा सितामाता यांनी सांगितले होते की हे सिंदूर मी कपाळावर लावल्याने माझे स्वामी श्री रामाचे आयुष्य वाढेते.
तेव्हा भगवंत हनुमान यांनी विचार केला. जर सिता माता कपाळावर एक चिमूटभर सिंदूर लावून श्री रामाचे आयुष्य वाढु शकते. तर मी पूर्ण अंगावर सिंदूर लावून किती आयुष्य वाढु शकतो हाच विचार करून हानुमानानी पूर्णपणे सिंदूर लावून घेतले होते. हे पाहून भगवंत हानुमानचे प्रेम भक्ती श्रीरामावर किती आहे. ते पाहून सितामाता भगवंत हनुमानावर प्रसन्न होऊन त्यांना अमरताचे वरदान दिले होते. आणि त्याच दिवाळी हा सण होता म्हणून हा दिवस पण हानुमान जयंती म्हणून साजरा केला जातो.
मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
आणि शेयर करा हि पोस्ट कारण सर्वाना कळले पाहिजे कि हनुमान जयंती का साजरी केली जाते ?
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा