हि बोधकथा इतकी आत्मस्थिती देणारी आहे की जर तुम्ही दुसऱ्या वेळा पण वाचली तरी तुमच्या जीवनात बदल करणार आहे. जर तुम्ही आयुष्यात मागे वळून पाहता तर हि बोधकथा एक वेळा वाचली पाहिजे.
एका जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राज्य होते. एका दिवशी त्या राज्यातील गुप्तचरांनी राजा ला सांगितले कि शेजारील राज्य आपल्यावर हल्ला करणार आहे.गुप्तचरांनी सांगितले की ही बातमी खरी आहे. फक्त तीन दिवसानंतर आपल्या शेजारील राज्य आपल्या राज्यात त्याची अफाट सैन्य घेऊन आपल्यावर हल्ला करणार आहे. आणि त्यांचे सैन्य इतके मोठे आहे. कि आपण त्याच्या समोर युद्ध लढू शकणार नाही.
हि बातमी ऐकून राजा खूप चितिंत झाला. राजा ने लगेच सभा भरवली आणि सगळ्यांना सांगितले की आता आपले मरणे नक्की आहे. तुमच्यापैकी जर कोणत्या व्यक्ती कडे काही उपाय असेल तर सांगा ? हे ऐकून राजाचा चतुर मंत्री म्हणाला. महाराज जर आता गोष्ट आपल्या मरणाची आली आहे. तर त्याचा फक्त एकमेव उपाय आहे. तो म्हणजे आपल्या आज आता याच वेळी शेजारच्या राज्य वर हल्ला केला पाहिजे. हे ऐकून राजा म्हणाला. मंत्री जी आपल्या जवळ सैन्य खूप कमी आहे. आपण त्याच्या सोबत युद्ध कसे करणार ?
मंत्री म्हणाला महाराज शेजारील राज्य आता युद्धा साठी तयार पण झाले नसतील. जर आपण त्या राज्य वर हल्ला केला तर ते उभे ही राहू शकणार नाही. आणि आपल्याला युद्ध जिंकण्याची शक्यता होईल. असे पण आपल्या वर तीन दिवसांनी हल्ला होणार आहे. त्याच्या कडे अफाट सैन्य आहे. तर आपण असेही मरणारच आहे. तर काही नाही करण्यापेक्षा आपण काही करुन मेलेले बरे!
![]() |
नागरीक पण सौन्य सोबत जुळताना |
तेव्हा राजा म्हणाला आपण सर्व आपल्या शेजारील राज्यात घुसले आहोत हा जो पुल आहे त्याला जाळून टाका. आणि तो पुल जाळल्या नंतर राजा सेनेला म्हणाला.
आता आपल्या जवळ काही उपाय नाही आहे. आपल्या फक्त युद्ध करण्याचा उपाय आहे. व आपल्या जवळ कोणताही दुसरा उपाय नाही आहे. आपल्या जवळ फक्त एकच उपाय आहे. एकतर आपण युद्ध लढून जिंकून घेवू शकता नाहीतर याच राज्यात मरुण जाणार. आपल्या जवळ युद्ध पळून जाण्याचा काहीही उपाय नाही आता.
त्यानंतर युद्ध चालू झाले. युद्धा मध्ये सर्व सैनिक पूर्ण जीव लावून युद्ध लढले आणि शेजारील राज्यातील अफाट सेनेला हारवून टाकले. या दृष्टीकोनातून की त्याच्या जवळ वाचण्यासाठी कोणताही उपाय नाही आहे.
मित्रांनो या बोधकथेचे तात्पर्य आहे की जर आपल्या आपल्या कोणताही दुसरा उपाय नाही असतो. आणि आपल्याकडे फक्त एकच उपाय असतो. तेव्हा त्याची पूर्ण होण्याची शक्यता असते. जेव्हा आपल्या जवळ मार्ग एकच असतो. हे नाही केले तर मरून जाईल उदध्वस्त होऊन जाईल. तेव्हा शक्यता वाढून जाते. त्या गोष्टीत जिंकण्याची.
मित्रांनो तसा एकच उपाय आहे. कोरोना काळात घराच्या बाहेर निघू नका किंवा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास चिंता करू नका. आपण नक्की बरे होणार आणि सुरक्षित घरी जाणार हा दृष्टीकोनातून या विचार करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा