
मार्च महिना जवळ जवळ सुरू झालेला आहे आणि या महिन्यात नवीन स्मार्टफोन लॉच होणार आहे. आणि ते स्मार्टफोन कोणते असणार त्याची कंपनी कोणती असणार . अशी सर्व माहिती आपण जाणून घेऊया.
१) पहिला स्मार्टफोन लॉच होणार आहे.
Redmi Note 10 series
शाओमी कंपनी कडुन येणार आहे ४ मार्च २०२१ ला स्मार्टफोन लाँच होणार आहे.
Redmi note 10 pro
Redmi note 10 Pro max
पण येणार
Redmi note 10 series
हा स्मार्टफोन सध्या खुप चर्चा मध्ये आहे. आणि हो लवकरच ४ मार्चला २०२१ हा स्मार्टफोन लाँच होणार आहे.
आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ मार्च २०२१ ला
सॅमसंग कंपनी कडुन येणार आहे
Samsung Galaxy A32
याच्या सोबत A series मध्ये
Samsung Galaxy A52
आणि

Samsung Galaxy A72
पण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर
सॅमसंग
Samsung Galaxy M12
हा स्मार्टफोन ११ मार्च २०२१ ला समोर येणार.
सॅमसंग कंपनी आजुन स्मार्टफोन लॉच करू शकते.
३) Asus RoG phone 5
Asus RoG phone
Asus Rog phone 5 हा स्मार्टफोन १० मार्च २०२१ ला
लॉच होणार आहे. हा स्मार्टफोन एक Gameing स्मार्टफोन आहे.
4) vivo x60 Series

vivo x60 Series
vivo कंपनी कडुन
vivo x60 pro
vivo x60 pro plus
लॉच होणार आहे.
या स्मार्टफोन मध्ये स्मार्ट कैमेरा आणि काही गोष्टी पाहायला मिळणार आहे.
आणि त्यानंतर
vivo v series
पण येणार आहे.
याची लॉच होण्याची तारीख दिलेली नाही पण
मार्च 2021 मध्ये कोणत्याही तारखेला हे vivo x60 series लॉच होणार आहे.
५) Oppo F19 series
Oppo F19 pro
Oppo F19 pro+ 5G
हे स्मार्टफोन लाँच होणार आहे. मार्च महिन्यात कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.
Oppo F19 series ची विशेषता कैमेरा आणि डिझाइन वर असणार आहे.
६) IQoo7
हा स्मार्टफोन लाँच होणार आहे
मार्च महिन्यात कोणत्याही तारखेला
आणि स्मार्टफोन IQoo कंपनी कमी किंमतीत लॉच करणार आहे.
IQoo7 हा स्मार्टफोन भारतात लवकरच दिसणार आहे.
७) Oneplus 9 series
Oneplus 9 series
Oneplus 9 pro
OnePlus 9 R
अशे वेगवेगळे फोन पाहायला मिळणार Oneplus कंपनी कडुन
Oneplus कंपनीचे स्मार्टफोन पाहण्यासाठी खुप अतुरता
आहे.
Oneplus 9 series लॉच होणार आहे.
मार्च महिन्यातील कोणत्याही तारखेला
८) Oppo find x3 series
२०२० मध्ये आपल्याला oppo find x2 series
पाहायला मिळाला. हा स्मार्टफोन खुप उशिरा लॉच झाला होता. पण Oppo find x3 series हा स्मार्टफोन ११ मार्च २०२१ या तारखेला लॉच होणार आहे.
स्मार्टफोन लाँच व्ह्यायला थोडा वेळ लागणार आहे.
Oppo कंपनीने तारीख सांगितली आहे तरी पण वेळ लागु शकतो.
९) Micromax in series
Micromax in series
Micromax in series हा स्मार्टफोन तुम्हाला मार्च महिन्यात शेवटच्या तारखेला लॉच होणार आहे.
त्यानंतर
micromax 5G
हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.
१०) Xiaomi Mi 11 series
Xiaomi Mi 11 series
पण लॉच करू शकतो.
स्मार्टफोन ची किंमत किती असणार किंवा हा स्मार्टफोन किती चर्चा मध्ये असणार ह्या गोष्टी आपल्याला लॉच झाल्यावर कळणार आहे.
Xiaomi Mi 11 series
मार्च महिन्यातील कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.
११) motrola G10
Motrola G30
Motorola 9 हा स्मार्टफोन लाँच झाल्यामुळे Motrola
कंपनीने Motrola G10 आणि motrola G30 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. लवकरच भारतात Motrola
कंपनीचे लाँच झालेले स्मार्टफोन आपल्याला दिसणार आहे.
१२) Realme GT & 8 series
Realme GT & 8 series
Realme या कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे
Realme GT & 8 series मार्च महिन्यात कोणत्याही तारखेला आणि सोबत नवीन series ची घोषणा करणार
आहे.
१३) poco x3 pro
poco x3 pro
सध्या
poco f2
विषयी चर्चा चालु आहे.
Poco f2 हा
Redmi k4
चा ब्रॅण्डेड व्हर्जिन बनुन येईल की नाही केव्हा येईल कोठे येईल बाहेरील देशांमध्ये येईल का भारतात येईल अशी उत्सुकता चालु आहे.
पण आता गरजेचा विषय आहे poco x3 pro हा स्मार्टफोन मार्च महिन्यातील कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.
तुम्हाला कोणता स्मार्टफोन आवडला कमेंट नक्की करा. आणि ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
पुढील माहिती कोणत्या gadgets विषयावर हवी
आहे ते आम्हाला कमेंट करुन कळवा.
Premmali529 ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा