Motivation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Motivation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ मे, २०२१

मे ०४, २०२१

बुध्दीमान माणसाचे चार यशाचे रहस्य

मित्रांनो या जगात सर्व जण श्रीमंत निर्माण नाही आहे. याचे कारण की लोक कोठे तर आयुष्यात चुका करतात ज्यामुळे ते गरीब राहून जातात.तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे श्रीमंत माणसाचे चार यशाचे रहस्य तर. 


१) बुद्धीमान माणूस कोणत्याही कारणाशिवाय माहिती कधीच घेत नाही. 


बुद्धमान माणसे असे का करतात ते समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया : एका कॉलेज मध्ये दोन मित्र होते.

राजु आणि संजु ते दोन्ही मेहनती व अभ्यासात हुशार होते. दोन्ही त्याच्या कॉलेज मध्ये टॉप करायचे. एका दिवशी दोघांना वाटले की कॉलेजची पुस्तके वाचून आयुष्यात स्वतःचा विकास घडणार नाही. त्यामुळे त्यांनी ठरवले की आता आपण आता स्वतःचा विकास घडण्यासाठी आपण स्वत:ची सुधारणा व स्वतःचा विकास करण्याची पुस्तके वाचायची. तेव्हा समजले कि पुस्तक वाचण्याचे खूप फायदे आहे. आणि त्याने ठरवले की तो एका वर्षात ५० पुस्तके वाचणार. त्या दिवसापासून राजू एका मागे एक पुस्तक वाचू लागला त्याला खूप आनंद झाला होता की तो काही तरी नवीन शिकत होत्या होता. आणि दुसरी कडे संजूने

वर्ष भरात फक्त २५ पुस्तके वाचण्याचे ठरवले पण त्याने पुस्तक वाचण्या सोबतच त्या दिलेली टिप्स आणि नियमतो स्वत:ताच्या जीवनात उतरवू लागला तो प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी परत ते पुस्तक वाचायचा आणि त्या टॉनिक रिसर्च करायचा. व पुस्तक लिहिलेल्या लेखकान विषयी माहिती काढायचा. आणि पुढे आयुष्यात त्याने यश मिळवले याचे कारण आहे की , 

संजूने पुस्तकात शिकवलेल्या त्याच्या आयुष्यात उतरवत होता. आणि प्रत्येक गोष्ट तो बारकाईने समजून घ्यायचा ज्यामुळे तो लवकर यशस्वी झाला. आणि राजू ५० पुस्तके वाचून पण काही यश मिळवू शकला नाही.  

अलबर्ट आईनस्टाईन म्हणतात : जर तुम्हाला आयुष्यातील नॉलेज पाहिजे तर ते आपल्याला अनुभवातूनच मिळू शकते. ही गोष्ट बुध्दीमान माणसाला चांगल्याप्रकारे माहिती असते. म्हणून तो जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न नाही करत म्हणूनच ते जास्त लवकर यशस्वी होतात. 


२) बुध्दीमान माणसे नेहमी काम बोलून नाही तर करून दाखवतात.

या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या एक विजय नावाचा मुलगा होता. त्याचे दोन मित्र होते दर्शन आणि तेजस आणि त्यातील तेजस नावाचा मित्र हा नेहमी विजय सोबत राहयचा. तेजस नेहमी विजय ला म्हणायचा कि विजय तुझ्या आयुष्यात कोणतेही किती संकट तर मी तुझ्या पाठीशी असणार आणि दुसरी कडे दर्शन सोबत राहताना असे काहीही नाही म्हणायचा. असे खूप दिवस चालत राहीले एक दिवस 

विजय पैशाची गरज भासली त्याने लगेच तेजसला फोन लावला पण तेजस कडे पैसे असूनसुद्धा त्याने विजयला नाही सांगितले. त्यानंतर विजयने दर्शन ला फोन लावला. पण दर्शन कडे पैसे नाही होते. पण दर्शनकडे पैसे नसताना त्याने लगेच दुसरीकडे पैश्याची व्यवस्था करुन त्याने विजयला पैसे दिले. तर मित्रांनो तर आपल्या समजले असणार बुध्दीमान माणसे नेहमी बोलत नाही ते नेहमी करून दाखवतात. याच गोष्टी मुळे तो त्याच्या आयुष्यात आलेल्या या प्रत्येक प्रसंगातून सहज निघतो 

३) बुध्दीमान माणसे छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा बारकाईने शिकत असता


मित्रांनो ही गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या. 

एक वेळा एक उद्योजक दुसऱ्या देशात उद्योग करण्यासाठी जायला लागला. पण झाले असे की त्याचे जहाज चालूच झाले नाही. त्याने लगेच जहाजचे इंजिन ठिक करण्यासाठी सर्वात मोठे इंजिनियर बोलवले. तरी पण जहाज सुरुच झाले नाही. काही वेळाने त्या जागेवर एक वृध्द मेकॅनिक आला ज्याने त्याचे पूर्ण आयुष्या मेकॅनिक चे काम करून काढले होते. त्या वृध्द त्याच्या जवळ असलेला हातोडा काढला वर जहाज जवळ गेला. व त्या जहाज मधील प्रत्येक बारीक करून जागेवर निरीक्षण करू लागला. व तीन तास त्याने निरीक्षण केले. तिथे थांबलेले मोठ मोठे इंजिनियर त्याला पाहून हसू लागले. खूप वेळा नंतर त्या वेक्तीला जहाज सुरु न होण्याची समस्या कळली. 

व त्याने जहाज मधील एका बाजूला त्याच्या जवळ असलेल्या हातोड्याने ठोकू लागला. आणि लगेच जहाज चे इंजिन सुरु झाले. हे बघून तिथे असलेले सर्व लोक आचर्यचकीत झाले. आणि तिथे उभा असलेला उद्योजकाला खूप आनंद झाला. त्याने त्या वृध्द व्यक्ती ला त्याच्या कामाची किंमत विचारली. आणि विनम्र तेणे त्या उद्योजकच्या हातात बिल दिले. हे पाहून उद्योजक चकीत झाला. आणि क्रोधाने म्हणाला की तुम्ही पागल झाला का तीन वेळा हातोडा ठोकून तू दहा हजार रुपये मागतो आहेस . तो वृध्द शांत पणे म्हणाला की सर इंजिन वर तीन हातोडा ठोकण्याचे दोन रूपये वर बरोबर जागा तपासण्याचे नऊ हजार नऊशे अठ्यांनऊ रूपये हे एकूण उद्योजक माणसाकडे बोलायला शब्द नाही होते. आणि त्या वृध्द माणसाला दहा हजार रुपये दिले. 

तर मित्रांनो बघितले आपण की बुध्दीमान माणसे कशी कामे करतात ते कारण बुध्दीमान माणसाला हे माहीत असते की जर त्यांनी व्यवस्थित व नेटके पणाने  काम केले. तर ते व्यवस्थित पूर्ण होईल. 

४) बुध्दीमान माणसे नेहमी खूप विचारपूर्वक निवड करतात.

मित्रांनो हि गोष्ट समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक जुन्या काळातील एका राजाने त्याच्या प्रजेची परीक्षा घेण्याची ठरविले. त्यासाठी त्या राज्याच्या प्रवेश मार्गवर एक मोठा दगड ठेवला. तो दगड ठेवल्या मुळे राज्यातील लोकांना प्रवेश करणे व बाहेर जाणे कठीण झाले. पण कोणीही तो दगड बाजूला केला नाही. राजा सगळे दृश्य दुरून बघत होता. त्या मार्ग वरुन खूप मोठे मोठे श्रीमंत वेक्ती जाऊ लागले पण कोणीही त्या दगडाला बाजूला केले नाही. पण उलटून त्या लोक कराजा शिवीगाळ करु लागले. आणि त्या मार्गवर एक शेतकरी जात होता. त्याच्या हातात भाजी पाला ची दोन तीन पिशव्या होत्या आणि त्याला त्या मार्गा वरुन जाणे कठीण जात होते. 

शेवटी त्याने त्याच्या हातातील पिशव्या बाजूला करून त्याने तो त्याने पूर्ण ताकद लाऊन तो दगड बाजूला करु लागला पण त्यावेळी त्याच्या पोटात त्रास होऊ लागला.व त्याला जखम पण तरी पण त्याने हार न मानता तो दगड त्या मार्ग वरुन बाजूला केला. जसा तो दगड बाजूला झाला. तिथे त्या जागेवर एक पिशवी मिळाली. ती पिशवी जेव्हा त्या शेतकर्याने खोलून पाहीली तेव्हा तो फार चकित झाला. कारण त्या पिशवीत एक हजार सोन्याचे नाणे होणे. आणि त्या एक चिठ्ठी पण दिलेली होती. ज्यात लिहिले होते. कि जो दगड बाजूला करेल त्याला हे एक सोन्याचे नाणे राजा कडून भेट म्हणून मिळतील. हे वाचून त्या गरीब माणसाच्या डोळ्यात अश्रू आले होते. 


 तर बघितले मित्रांनो त्या माणसाकडे पण निवड होती. तो माणूस पण बाकी लोकांन सारखं तो निघून जाऊ शकत होता. पण त्यानी तसे केले नाही. त्याने समोर असलेल्या संकटाशी लढला. 

 

बुध्दीमान माणसाचे चार यशाचे रहस्य तुम्हाला कसे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

एप्रिल २८, २०२१

आत्मस्थिती देणारी बोधकथा

 

हि बोधकथा इतकी आत्मस्थिती देणारी आहे की जर तुम्ही दुसऱ्या वेळा पण वाचली तरी तुमच्या जीवनात बदल करणार आहे. जर तुम्ही आयुष्यात मागे वळून पाहता तर हि बोधकथा एक वेळा वाचली पाहिजे. 

एका जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राज्य होते. एका दिवशी त्या राज्यातील गुप्तचरांनी राजा ला सांगितले कि शेजारील राज्य आपल्यावर  हल्ला करणार आहे.गुप्तचरांनी सांगितले की ही बातमी खरी आहे. फक्त तीन दिवसानंतर आपल्या शेजारील राज्य आपल्या राज्यात त्याची अफाट सैन्य घेऊन आपल्यावर हल्ला करणार आहे. आणि त्यांचे सैन्य इतके मोठे आहे. कि आपण त्याच्या समोर युद्ध लढू शकणार नाही. 

हि बातमी ऐकून राजा खूप चितिंत झाला. राजा ने लगेच सभा भरवली आणि सगळ्यांना सांगितले की आता आपले मरणे नक्की आहे. तुमच्यापैकी जर कोणत्या व्यक्ती कडे काही उपाय असेल तर सांगा ? हे ऐकून राजाचा चतुर मंत्री म्हणाला. महाराज जर आता गोष्ट आपल्या मरणाची आली आहे. तर त्याचा फक्त एकमेव उपाय आहे. तो म्हणजे आपल्या आज आता याच वेळी शेजारच्या राज्य वर हल्ला केला पाहिजे. हे ऐकून राजा म्हणाला. मंत्री जी आपल्या जवळ सैन्य खूप कमी आहे. आपण त्याच्या सोबत युद्ध कसे करणार ? 

मंत्री म्हणाला महाराज शेजारील राज्य आता युद्धा साठी तयार पण झाले नसतील. जर आपण त्या राज्य वर हल्ला केला तर ते उभे ही राहू शकणार नाही. आणि आपल्याला युद्ध जिंकण्याची शक्यता होईल. असे पण आपल्या वर तीन दिवसांनी हल्ला होणार आहे. त्याच्या कडे अफाट सैन्य आहे. तर आपण असेही मरणारच आहे. तर काही नाही करण्यापेक्षा आपण काही करुन मेलेले बरे! 

नागरीक पण सौन्य सोबत जुळताना
राजाला ला हा उपाय फार आवडला. राजाने लगेच आपल्या सैन्यला युद्धा तयार व्हायला लावले. आणि त्या राज्यातील नागरीक पण सौन्य सोबत जुळले आणि युद्ध लढायला गेले. शेजारील राज्य मध्ये जाण्यासाठी पुलपार करावा लागायचा. आणि पूर्ण सैना पुलपार करून राज्यात घुसली.

तेव्हा राजा म्हणाला आपण सर्व आपल्या शेजारील राज्यात घुसले आहोत हा जो पुल आहे त्याला जाळून टाका. आणि तो पुल जाळल्या नंतर राजा सेनेला म्हणाला. 

आता आपल्या जवळ काही उपाय नाही आहे. आपल्या फक्त युद्ध करण्याचा उपाय आहे. व आपल्या जवळ कोणताही दुसरा उपाय नाही आहे. आपल्या जवळ फक्त एकच उपाय आहे. एकतर आपण युद्ध लढून जिंकून घेवू शकता नाहीतर याच राज्यात मरुण जाणार. आपल्या जवळ युद्ध पळून जाण्याचा काहीही उपाय नाही आता.

त्यानंतर युद्ध चालू झाले. युद्धा मध्ये सर्व सैनिक पूर्ण जीव लावून युद्ध लढले आणि शेजारील राज्यातील अफाट सेनेला हारवून टाकले. या दृष्टीकोनातून की त्याच्या जवळ वाचण्यासाठी कोणताही उपाय नाही आहे. 


मित्रांनो या बोधकथेचे तात्पर्य आहे की जर आपल्या आपल्या कोणताही दुसरा उपाय नाही असतो. आणि आपल्याकडे फक्त एकच उपाय असतो. तेव्हा त्याची पूर्ण होण्याची शक्यता असते. जेव्हा आपल्या जवळ मार्ग एकच असतो. हे नाही केले तर मरून जाईल उदध्वस्त होऊन जाईल. तेव्हा शक्यता वाढून जाते. त्या गोष्टीत जिंकण्याची. 

मित्रांनो तसा एकच उपाय आहे. कोरोना काळात घराच्या बाहेर निघू नका किंवा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास चिंता करू नका. आपण नक्की बरे होणार आणि सुरक्षित घरी जाणार हा दृष्टीकोनातून या विचार करा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो


रविवार, १८ एप्रिल, २०२१

एप्रिल १८, २०२१

हे चार उद्योग कधीच बंद पडणार नाही


कोरोना वायरस चालू झाल्यानंतर अनेक उद्योग  ठप्प झाले आहेत. आज आम्ही  तुम्हाला अशे चार उद्योग सांगणार आहेत. जे कधीच बंद पडणार नाही व कधीच त्यावर मंदी येणार नाही. व नेहमी तुम्हाला प्रगती च्या क्षेत्रात नेणारे चार उद्योग आज आम्ही  तुम्हाला सांगणार आहेत. आम्ही गॅरंटी देऊन सांगतो या उद्योगात तुमचे लावलेले पैसे बुडणार नाही. या उद्योगात तुम्ही नौकरी पण करु शकता.

1) Transportation  business


Transportation business हा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतोय. तुम्ही अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझोस याचं नाव ऐकले असणार जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मधील एक आहे. अमेझॉन कंपनी काय करते ? एका जागेवरून  प्रोडक्ट घेते. आणि दुसऱ्या जागेवर पोहोचवते.  यामुळे ते कमिशन चार्ज घेतात.  यामुळेच अमेझॉन कंपनी जगातील एकमेव नंबर वन कंपनी आहे. तुम्ही जे प्रोडक्ट अमेझॉन कंपनी वरुन मागवतात ते अमेझॉन कंपनी नसते ते आधीचे मार्केट मध्ये आलेले प्रोडक्ट होते. आणि आपण त्या प्रोडक्टचे आधीचे ग्राहक होते. अमेझॉन एक प्लॅटफॉर्म तयार केला. ज्याच्या माध्यमातून ते आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम करतात यामुळे अमेझॉन इतकी मोठी कंपनी आहे. अमेझॉन नाही तर अश्या खूप कंपन्या आहेत जसे फ्लिपकार्ट.मित्रा. या कंपन्या पण तेच काम करतात जे सामन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेतात. म्हणजे ते  Transportation business करत आहेत.


जर तुम्हाला भुक लागल्यावर तुम्ही काय करतात. आपण
स्विगी किंवा झोमॅटो नाही तर अशी वेगळी अप्लिकेशन वरुन पण आपण  जेवण मागवतात. जरा विचार करा ते
रेस्टॉरंट पहीले पण त्याच जागेवर होते. पण तुम्हाला वेळ नसल्यामुळे व तिथे जाण्याच्या कंटाळा आला मुळे आता एक व्यक्ती तुमच्यासाठी घर बसल्या जेवण घेऊन येतो. हा उद्योग पण Transportation business आहे. तुम्हाला कुठे जायचे असेल तर  तुम्ही पहीले ऑटो किंवा टॅक्सी करायचे. आणि आता आपण ओला आणि उबर चा उपयोग करतो.पाहीला गेलं तर हा पण Transportation business आहे. आपल्याला आपला दिमाग थोडा चालवून हा Transportation business  चालु करु शकता. आणि त्यात पैसे गुंतवणूक करु शकतात.

2) Food industry


भारतात जेवण लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडते. भारतात तुम्हाला १०० २०० किलोमीटरहून तुम्हाला वेगळी भाषा आणि एक वेगळे जेवण घायला मिळेल. जी भारताची विशेषता आहे. जर आपण जेवण बनवणे व जेवण खाऊ घालणे आवडते तर तुम्ही Food industry या उद्योगात पैसे गुंतवणूक नक्की करा.या उद्योगात तुम्हाला जास्तीत जास्त नफा नक्की होणार आहे. कारण हा उद्योग कधीही बंद पडणारा नाही आहे.

3) Education sector


या उद्योगात तुम्हाला गुंतवणूक करून चांगला नफा त्वरित मिळवा शकतो. प्रत्येक भारतीय आई-वडिलांचे एकच स्वप्न
असतं. कि त्याची मुले चांगल्या संस्था मध्ये शिक्षण करून
जीवनात त्यांनी खूप प्रगती करावी. आणि यासाठी प्रत्येक आई-वडिल जितके असतील तितके पैसे आपल्या मुलांच्या
शिक्षणासाठी खर्च करायला तयार असतात. तुम्हाला जर शिक्षक व क्लासेस  मध्ये  आवड आहे. तर तुम्ही सहज नफा करु शकतात. तुम्ही तुमची शाळा व कॉलेज काढू शकतात जर तुम्हाला गिटार चांगली वाजता येते. क्रिकेट चांगले येते. ड्राइंग चांगली येते. तर तुम्ही त्याची पण क्लास घेणे सुरू करु शकतात.

४) Medical sector


याची गरज पहीले पण होती. आणि आज पण आहे . आणि नेहमी असणार  या जगात जेव्हा कोरोना आला तेव्हा लोकांना Medical field ची गरज समजली. लोकांना मेडिकल पॉलिसीची गरज समजली कि मेडिकल पॉलिसीच पण गरजेची आहे जर तुम्हाला येणार्या काळात पैसे गुंतवणूक करायचे असतील तर ते medical field मध्ये करु शकतात.

तुम्हाला उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती करायची असेल हे चार उद्योगात पैसे गुंतवणूक करून ते सुरू करु शकतात

मित्रांनो या पोस्ट विषयी तुम्हांला काही प्रश्न विचायचे असतील तर आम्हाला कमेंट करु शकतात. किंवा WhatsApp करा आम्हाला 8421634254 वर


ज्यांना नवीन उद्योग निर्माण करायचा आहे त्यांना हि पोस्ट
शेयर करा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

एप्रिल ०७, २०२१

थॉमसन एडिसन ची संघर्ष कथा

आपल्या घरातील लाईट गेल्यावर आपण खुप चिंतित होऊन जातो पण आपल्याला माहीत आहे या लाईटाचा शोध कोणी लावला ? या लाईटाचा शोध लावणारे थॉमसन अलवा एडिसन आज आपण थॉमसन अलवा एडिसन यांना लाईट बनवतांना किती मोठा संघर्ष करावा लागला ते आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी एक हजार वेळा प्रयत्न करून लाईटाचा शोध निर्माण केला.


थॉमसन एडिसन यांना लहानपणी  सनकी आणि पागल समजले जायचे. लहानपणी ते वेळे वाकडे कृत्य करणारे ओळखले जायचे.एक वेळा लहानपणी थॉमसन एडिसन हे एका पक्षी ला किडे खातांना पाहिले. ते पाहून थॉमसन एडिसन  यांनी असा विचार केला की हे पक्षी किडे खाल्यावर आकाशात उडतात की काय ? त्यांनी लगेच खूप किडे जमा केले आणि त्यांचा रस बनवून आपल्या मित्रांला पाजून दिला. त्यांना बघायचे होते की त्यांचा मित्र आकाशात उडु शकतो का नाही पण नंतर त्यांचा मित्र अजारी पडुन गेला.


ज्यामुळे थॉमसन एडिसन यांना घरातील सदस्य त्याच्या वर खूप रागावले. शाळेच्या दिवसांत थॉमसन एडिसन हे त्या विचारात राहायचे. व  शिक्षक शिकवत असताना त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे. यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्या दिवसापासून  थॉमसन एडिसन  यांना त्यांच्या आईने घरी शिकवणे चालू केले. थॉमसन एडिसन  खूप कमी झोप घ्यायचे. ते १५ वर्षीचे असताना त्यांनी घरात एक प्रयोग शाळा बनवली. आणि येथुनच त्यांनी शोध करणे चालू केले.


त्यांना सनकी आणि पागल समजले गेले. पण लोकांन कडे दुर्लक्ष करून ते आपले काम करत राहिले. 


आणि बघता बघता त्यांनी हजारो अपयश मधुन लाईटाचा शोध निर्माण केला. आणि या जगाला चमकावुन टाकले. त्या नंतर त्याची कामे खूप वाढत गेली. त्यांना आभ्यास व खेळण्यासाठी जास्त वेळ मिळु लागला.

लाईटाचा शोधा नंतर  थॉमसन एडिसन यांनी 


                                   चलचित्र 


                              मायक्रोफोन 

                                टेलीग्राफ 


इत्यादी त्यांनी १०४०  शोध लावले.
याच मुळे त्यांना हुशार आणि प्रगतीकारक म्हटले जाते.
आपल्या मोठ्या शोधा मुळे थॉमसन एडिसन हे साधारण लोकांनशी जुळलेले होते.

थॉमसन एडिसन  यांनी कधीही आपल्या प्रगतीचा गर्व केला नाही 


१९३१ मध्ये जेव्हा ते मरण पावले तेव्हा त्याच्या सन्मान मध्ये पुर्ण अमेरिकेत  विज बंद ठेवण्यात आली होती. थॉमसन अलवा एडिसन म्हणतात की त्यांनी आयुष्यभरात मी कधीही काम केले नाही हे फक्त एक मनोरंजन होते

तुम्हाला थॉमसन एडिसन यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून  नक्की करा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो


बुधवार, ३१ मार्च, २०२१

मार्च ३१, २०२१

होंडा कंपनीची संघर्ष कथा


होंडा कंपनी चे मालक सोइचिरो होंडा यांनी स्वतःच्या बळावर  उभी केलेली कंपनी जी आज मोटरसायकल उत्पादना मध्ये पूर्ण जगात राज्य करत आहेत.
सोबतच

वाहन उत्पादना मध्ये ही कंपनी आठव्या स्थानावर आहेत


आज या कंपनीत लाखो लोक आज काम करत आहेत आणि ही कंपनी करोडो पैसे कमवते पण तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की या कंपनीची सुरुवात ऐका   छोट्याशा गैरेज मधुन झाली. तर चला मित्रांनो सुरू करूया

सोइचिरो होंडा (होंडा कंपनीची) संघर्षाची गोष्ट


सोइचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ मध्ये जपान मधील छोट्याश्या गावात शिझुओका येथे झाला.आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते गिही होंडा जे एक छोटेशे लोहार होते. आणि सोबतच खराब झालेली जुन्या सायकली रिपेअरींग करून त्यांना विकण्याचे काम करायचे. लहानपणापासून

सोइचिरो होंडा यांना अवजार्याशी खेळायला खूप आवडायचे आणि ते पण त्यांच्या वडिलांच्या कामात मदत करायचे.


घरातील परीस्थिती पाहून सोइचिरो होंडा यांना शाळा आणि अभ्यास कधीही आवडत नसे आणि याच कारणामुळे १९२२ मध्ये १६ वर्षाचे सोइचिरो होंडा यांनी

शाळा सोडली शाळा सोडल्या वर त्यांनी न्यूज पेपर मध्ये वाचले की आर्ट शोकाय कार या कंपनी मध्ये मेकॅनिक जॉबची
जाहिरात बघितली. आणि त्या जॉबसाठी  टोकियो शहरात गेले. टोकियो पोहोचल्यावर त्यांना कंपनी मध्ये जॉब मिळाला. पण ते वयात कमी असल्याने त्यांना साफसफाई चे काम मिळाले. त्या छोट्याश्या कंपनी मध्ये ते एक लहान
कर्मचारी होते.


एक वेळा सोइचिरो होंडा यांनी  आर्ट शोकाय कार      कंपनीच्या  मालकाला विनंती केली. कि त्यांना मेकॅनिक काम शिकायचे आहे. त्यांच्या या विनंती ला मान्य करुन त्या कंपनीच्या मालकाने सोइचिरो होंडा यांना ऐका दुसऱ्या कार कंपनीत शिकवण्यासाठी पाठवले. आणि त्या कंपनीत

रात्री रेसिंग कार तयार केली जायची सोइचिरो होंडा त्यां च्या आवडीने आणि प्रयत्नाने खूप लवकर काम शिकले.
आणि काही दिवसांनी एक चांगले मेकॅनिक झाले. २३ नोव्हेंबर १९२४ मध्ये आर्ट शुकाय कंपनीच्या कारने पाचवी जपान कार चँपियन्स शिंप मध्ये सहभाग घेतला. 


आणि सर्व काराना मागे टाकून जपान कार चॅंपियन्स शिप रेस मध्ये पहिली आली. सोइचिरो होंडा हे
त्या कार मेकॅनिक होते. त्या चँपियन्स शिप आर्ट शुकाय कार जिंकल्या मुळे आर्ट शुकाय ही कार टोकियो मध्ये खुप चर्चा मध्ये आली आणि सर्वाना आवडली. ज्यामुळे त्या कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या आणि त्या मधील एक शाखा सांभाळायला २१ वर्षीय सोइचिरो होंडा यांना दिली गेली. १९२८ मध्ये सोइचिरो होंडा यांनी आर्ट शुकाय ही कंपनी सोडून ते घरी वापस आले. घरी आल्यावर त्यांनी स्वत:चा उद्योग निर्माण केला.


काही दिवसांनी मेकॅनिकचे काम केल्यानंतर मोठ्या कंपन्यांसाठी स्वस्त पिस्टन रींग बनवण्यासाठी निर्णय घेतला. आणि  त्याची सर्व संपत्ती लावून टोकिसिगी नावाची एक कंपनी बनवली. आणि प्रयोग करने चालू केले. होंडा यांनी आपल्या बनवलेल्या पिस्टन रींग विकण्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधला.

आणि लवकरच टोयोटा कंपनीसाठी  पिस्टन रींग ची मोठ्याने विक्री सुरू झाली. आणि त्यातच काही दिवसांनी होंडा यांचा कार रेसिंग मध्ये अपघात झाला. आणि ते खूप गंभीर जखमी झाले.


त्यामुळे त्यांना पुर्ण  तीन  महिने दवाखान्यात राहावे लागले. दवाखान्यात असताना होंडा यांना कळले की त्यांनी बनवलेली पिस्टन रींग ही कंपनी ला जशी बनवून हवी होती तशी ती झालेली नाही. होंडा जीवनात खूप खराब दिवस जात होते. कारण त्यांची पुर्ण संपत्ती त्या पिस्टन रींग च्या उद्योग मध्ये बुडाले होते. पण त्यांनी हार मानली नाही पिस्टन रींग पुन्हा सुधारण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्याना भेट दिली. 


पण
त्यांच्या जीवनात मोठे संकट कोसळले  १९४४ मध्ये दुसऱ्या विश्वा युद्धामध्ये
अमेरिकी बी२९  हल्ल्यात त्या फॅक्टरी पुर्ण जळून खाक झाली.


युद्ध संपल्यानंतर होंडा यांनी आपल्या फॅक्टरीतील उरलेला  सामान ४ लाख ५०.००० हजाराला विकले आणि त्या नंतर त्यांनी (honda technical research Institute)

उघडले युद्धा मध्ये हारल्या मुळे जपान चे खूप नुकसान झाले होते.
आणि त्यांची अर्थ व्यवस्था बिघडली होती. लोक त्या काळात सायकल तर पायी चालयला पर्याय नव्हता.

सोइचिरो होंडा यांनी यावर एक उपाय काढला. त्यांनी एक
छोटे इंजिन सायकला लावले.


लोकांना त्यांचा आविष्कार आवडला. लोकांना ही  मोटार बाईक खुप आवडली आणि लोकांनी त्यांची मोटार बाईक घ्यायला सुरुवात केली. ही मोटार बाईक ची 1500 रुपयांला  विक्री सुरू केली.

१९४९ मध्ये होंडा यांनी आपल्या कंपनीचे नाव (honda motor Company) हे ठेवले. 

त्यांच वर्षे होंडा यांनी टु व्हिलर बाईक निर्माण केले. या नंतर  सोइचिरो होंडा यांनी
आयुष्यात मागे वळून कधीच पाहीले नाही १९६१ मध्ये होंडा कंपनी प्रत्येक महिन्यात  एक  लाख उत्पादन करायला लागली.आणि १९६८ प्रत्येक महिन्यात १० लाख मोटरसायकल असे झाले. काही वर्ष नंतर 


जपानची अर्थव्यवस्था चांगली झाली. मग त्यानंतर होंडाने फोर व्हीलर कार मध्ये पण उत्पादन चालू झाले. त्यानंतर होंडा कंपनी खूप प्रसिद्ध झाले.

होंडा कंपनीच्या प्रगतीचे कारण हे होते की सोइचिरो होंडा

 (होंडा कंपनीचे मालक असुन)



कंपनी मध्ये कर्मचार्यांन
 सोबत काम करायचे.

 आणि छोटे कर्मचार्यांना पण मोठ्या आधिकार्यान प्रमाणे सन्मान द्यायचे.


गोड बोलून काम करून घेणे हा स्वभाव त्यांचा कधीच होता नाही


प्रचंड प्रगतीच्या प्रवासा नंतर  ५ ऑगस्ट १९९१ मध्ये

सोइचिरो होंडा हे जग सोडून गेले.

सोइचिरो होंडा यांनी आपल्याला एक गोष्ट  सांगुन गेले.

आयुष्यात कितीही संकट आली तरी कधीच हार मानु नका.

तुम्हाला  होंडा कंपनीची संघर्ष कथा ही पोस्ट कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.