News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ मे, २०२१

मे ०८, २०२१

PUBG गेम भारतात होणार या तारखेला लॉच आणि त्या सोबत होतील हे फायदे

मित्रांनो आम्ही तुम्हाला पबजी गेम हा भारतात परत येणार आहे असे सांगितले होते. आणि आज आम्ही सांगणार आहे पबजी गेम ची भारतात लॉच होण्याची तारीख. 


KRAFTON कंपनीने Tencent सोबत टाई कट केला आहे. जी एक चिनी कंपनी आहे. आणि PUBG MOBILE INDIA जो भारतात लॉच होणार होता त्याच्या जागेवर त्याचे नाव बदलवून BATTLEGROUND MOBILE INDIA लॉच होणार आहे. या गेम मध्ये सर्व काही भारतीय सॉफ्टवेअर वापरले आहे. आणि भारतातील 
टूर्नामेंट यात होत जातील आणि कोणत्याही चीनी कंपनी सोबत सबंध नसणार Kraft On कंपनीने हेही सांगितले आहे की आपली Policy व Right सोबत respect आहे. 

BATTLEGROUND MOBILE INDIA च्या वेबसाइटवर असे लिहिले आहे. की या गेम मधील सर्व डेटा हा भारताच्या सर्वर मध्ये सेवा केला जाईल आणि भारतीय कंपनी सोबतच ऑपरेट होईल. या सोबत कंपनीने हे पण आहे की या गेमसाठी भारतात नोकरीसाठी जागा निघणार आहे. आणि करोडो ची गुंतवणूक भारतात या गेम मध्ये होणार आहे. 


कंपनी या गेम मध्ये TIME RESTRICTIONS पण लावू शकते. आणि जेव्हा तुम्ही गुगल सर्च कराल BATTLEGROUND MOBILE INDIA तेव्हा आपल्याला खूप परीणाम सापडतील आणि त्यात काही वेबसाइट आपल्याला पाहायला मिळतील. जे तुम्हाला APK Provide करतील पण यांना आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करायचे नाही आहे. 

कारण काय आहे. हा टॉपिक ट्रेडिंग मध्ये आहे. आणि याचा फायदा हॅकर उचलत आहे. ते त्याच नावाचे कीवर्ड व वेबसाइट तयार करत आहे. आणि हे गुगल मध्ये रॅक वर दाखवत आहे. आणि BATTLEGROUND MOBILE INDIA चा APK लॉच झालेला आहे असे म्हणतात. व हे पाहून युजर्स ते APK इंस्टॉल करुन त्यावर Allow Allow क्लिक केल्यानंतर मेसेज

गॅलरी व इतर गोष्टी हॅकर हॅक करून घेतात. www.battlegroundsmobileindia.com ही या गेमची मुख्य वेबसाइट आहे. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम आमच्या मते १५ ऑगस्ट २०२१ या तारखेला लॉच करणार आहे. कारण भारतीय गेम FAUG हा गेम २६ जानेवारी २०२१ रोजी लॉच झाला होता. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम लॉच व्हायला काही वेळही लागू शकतो. 


हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

रविवार, २ मे, २०२१

मे ०२, २०२१

दर १०० वर्षानंतर २० शतकातच का येते ही महामारी.

मित्रांनो कोरोना वायरस ही पहील्यांदाच नाही आहे. याच्या आधीही तीन वेळा अशी महामारी आली आहे. या विषयी तुम्हांला माहीत नाही आहे. आणि आम्ही त्याच खतरनाक महामारी विषयी सांगणार आहे. कोरोना पहीले पण अनेक वायरस आलेले आहे. ज्यामुळे लाखो करोडो लोक मरण पावले होते. आणि प्रत्येक १०० वर्षा मध्ये आलेल्या वायरस मध्ये सर्वात चकीत होण्याची गोष्ट म्हणजे २० वे शतक मित्रांनो २० वे काय आहे ज्यामुळे हे वायरस त्याच वेळी निर्माण होतात. तर बघुया याचे कारण काय आहे 

             १७२० प्लेग

या जगात सर्वात पहीले येणारी महामारी म्हणजे प्लेग या आजाराने वर्ष १७२० मध्ये पूर्ण जगात भीती पसरवली होती. प्लेग या रोगाला त्या काळात प्लेग ऑफ मार्शली असे म्हटले जात होते. मार्शली हे फ्रान्स देशातील मधील एक शहर आहे. आणि शहरातूनच प्लेग या आजाराची सुरुवात झाली होती. प्लेग या आजाराने त्या काळात फार भीतीचे वातावरण निर्माण केले होते.हा आजार जरी फ्रान्स देशातून आला होता. तरी भारतात हा चीन या देशातून आला होता.

कारण प्लेग या आजाराची सुरूवात चीन मधील काही गर्दी च्या वातावरणातून झाली होती. त्या नंतर ती धीरे धीरे बाकीच्या देशात प्रसरली होती. पण त्याकाळात जणसंख्या इतकी जास्त नव्हती. तरी पण प्लेग या आजाराने १ लाख लोकांना मरण पावले होते. ज्यामधून ५० हजार लोक एका महिन्यातच मरण पावले होते. आणि बाकीचे लोक २ वर्षा नंतर मरण पावले होते.

           १८२० कॉलरा


प्लेग नंतर १००  वर्षा नंतर कोलोरा या आजारची महामारी आली होती. कोलोरा या आजाराची महामारी चा प्रभाव जास्त करून एशिया देशात झाला होता. ज्यामध्ये जपान. भारत. बँकॉक.जावा.भूतान.चायना.मॉरीशस.सीरीया.या सगळ्या देशात मध्ये हा आजाराचा प्रसार चालू झाला होता. हा आजार पण वायरस पासून पसरत होता. या आजाराची लक्षणे होती. सतत उलट्या होणे. शरीर दुखणे ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते लोक मरण पावले होते. या आजाराने जावा या देशात १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आणि सर्वात जास्त मृत्यू थायलंड.विलिपीन.इंडोनेशिया. मध्ये झाली.

       १९२० स्पेनिश फ्लू

स्पेनिश फ्लू ची लक्षणे World war  संपण्याच्या च्या पहिलेच दिसून येत होते. पण World War संपल्यावर स्पेनिश फ्लू हा आजार १९२० मध्ये सगळ्यात जास्त प्रसार झाला. कारण आजर World War च्या वेळेस पश्चिमी मोरचे मधील Army Camps पसरने चालू झाली. आणि जेव्हा World War संपल्यावर जेव्हा सगळे सैनिक घरी जाऊ लागले तेव्हा त्यांच्या सोबत स्पेनिश फ्लू हा आजार पण जाऊ लागला. आणि ही माहामारी त्या काळातील सर्वात मोठी महामारी होती. ज्यामध्ये World War पेक्षा आधिक लोक स्पेनिश फ्लू या आजाराने मरण पावले होते.जर संख्या बघितली तर ५ करोड लोकांचा तेव्हा फ्लू या आजाराने मृत्यू झाला होता.

      २०२० कोरोना वायरस

मित्रांनो आतापर्यंत आम्ही आपल्याला आम्ही जुन्या काळातील माहामारी विषयी सांगितले पण तेव्हा विज्ञानाने इतकी प्रगती केली नव्हती. पण आज विज्ञाने प्रगती करून पण आपल्याला घरात बसणे भाग पाडले आहे. त्याचे कारण आहे. आत्ताच्या काळात पसरलेला आजार कोरोना वायरस ज्यामुळे लाखो लोकांन प्रसार झालेली आहे. ज्यामुळे आत्तापर्यंत २ लाख १६ हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आणि ही संख्या किती पर्यंत वाढत जाणार आहेत. हे समजणार नाही आहे. बाकी एक गोष्ट नक्की कळली आहे. आपल्याला. (प्रकृती जेव्हा होईल तेव्हा मनुष्याला गुडघे टेकवू शकते). त्यामुळे घरातच राहा विनाकारण बाहेर पडू नका.


हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो

रविवार, २५ एप्रिल, २०२१

एप्रिल २५, २०२१

PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे

सगळ्या गेमिंग प्लेयर्स ला हा प्रश्न पडला असेल की PUBG हा गेम भारतात पुन्हा चालू होणार की नाही तर आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहोत. ही कोणतीही अफवा नाही आहे.


बघा pubg गेम हा चीन सोबत लिंक केला गेला होता. ते एक चायनीज ॲप होते. हे खुप मोठे कारण होते की ज्यामुळे भारताने PUBG गेम बंद केला गेला होता. त्या नंतर PUBG ने  PUBG NEW STATE हा नवीन गेम प्लेस स्टोर आणला. या गेमला PUBG टीमने हाच विचार करून बनवला. कि हा गेम भारतात सहज लॉच होऊ शकेल.  PUBG NEW STATE ह्या गेम चा आणि चीन चा काहीही संबंध नाही होता.


तुम्हांला माहीत आहे का PUBG मेकर्स ने भारतात एका वेगळ्या नावाने कंपनी चालू केली. आणि या कंपनीचा ही चीनचा काहीही संबंध नाही आहे. आणि या कंपनीचे नाव होते. Pubg Private Limited india.ही कंपनी एक रजिस्टर कंपनी होती या कंपनीला भारत सरकारने परवानगी दिली होती. आणि ही कंपनी साऊथ कोरीया ची कंपनी आहे. जी PUBG corporation ची Sapsderi आहे.



PUBG NEW STATE हा गेम जर तुम्ही प्लेस स्टोर शोधून पाहाल तर तुम्हाला तिथे  KRAFTON हे नाव तुम्हाला एका छोट्या अक्षर मध्ये दिसेल KRAFTON हे नाव दर्शवते कि  PUBG NEW STATE हा चीन सोबत लिंक केला गेला नाही आहे. Call of duty आणि Free Fir हे दोन्ही गेम पण तुम्ही प्लेस स्टोर वर सर्च केल्यावर तुम्हाला तिथे KRAFTON हे नाव दिसेल. म्हणूनच भारताच्या प्लेस स्टोर ॲप वर हे उपलब्ध आहेत.


आणि आता PUBG सारखाच असा गेम बनतो आहे. ज्याचा चीन विषयी काहीही संबंध नाही. यामुळे आपण असे म्हणुन चालू शकतात कि PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे. पण सगळे काही भारत सरकारच्या हातात आहे.  PUBG गेम विषयी लोकांनी खूप तक्रारी होत्या की हा गेम मुलांना बिघडवून टाकतो आहे. आणि हेच कारण होते बंद होण्याचे आणि दुसरे कारण होते चीन सोबत लिंक होता. आता लोकांनी आवाज उठवून हा गेम बंद होता. तर लोक आवाज उठवून हा गेम चालू करू शकतात.




PUBG गेम विषयी लोकांचे म्हणणे आहे कि मुलं हा जास्त वेळ खेळतात ज्यामुळे मुलांच्या डोक्यावर वेगळा परीणाम होऊ शकतो. असे लोकांचे म्हणणे आहे. Pubg Private Limited india हि कंपनी वेळे वर नियंत्रण करून हा गेम लॉच केला पाहिजे ज्या मुलांना ही काही त्रास होणार नाही ज्या मुलांना वेळेच महत्त्व ही कळेल. व मुलांच्या डोक्यावरही वेगळा परीणाम होणार नाही.


मित्रांनो हि पोस्ट सत्य बातमी वर बनवली गेली आहे.

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली   ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

एप्रिल १७, २०२१

हेरा फेरी ३ चित्रपट का रिलीज होत नाही आहे ?


हेरा फेरी. फिर हेर फेरी. आणि आता येणार आहे.२०२१ मधील हेरा फेरी ३  या  चित्रपटाची शुटींग पूर्ण झालेली आहे. आणि यात तुम्हांला नवीन कलाकार  दिसणार आहे.पण ३ मुख्य कलाकार तेच असणार आहेत. निरज कुमार यांनी हे या चित्रपटाचे निर्माता आहे.


हेरा फेरी चित्रपटाची सुरुवात २००० साली झाली या  चित्रपटाचे निर्माते प्रिय दर्शन हे होते. आणि अक्षत कुमार तब्बु सुनिल शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.त्या नंतर पार्ट दोन फिर हेरा फेरी २००६ मध्ये रिलीज झाली होते या चित्रपटाचे निर्माते निरज वोरा हे होते. पण आज ते या जगात नाही आहे. फिर हेरा फेरी पार्ट २ मधील शुटींग विषयी सुनिल शेट्टी म्हणतात की


आम्हाला माहीत पण नाही हा चित्रपट केव्हा पुर्ण झाला ते आम्ही रोज सकाळी सेंट वर यायचे. आमची पोशाख  वर प्रेस केलेली नसायची. चित्रपटाचे निर्माते प्रिय दर्शन  आम्हाला पेपर झोपायला लावायचे. ते म्हणायचे की मला तुम्हांला आराम नाही द्यायचा आहे. जे तुम्ही झोपेतून उठून जेव्हा सेटवर याल तर तुमच्या चेहर्य वर अशी भुमिका दिसयला हवी की मैकप ची गरज नको पडायला. अक्षय कुमार परेश जी आणि मी आम्ही एक मोठा वेळ सोबत काढलेला आहे.  आणि खूप जास्त सराव पण केला आहे या चित्रपटसाठी.


वर्ष २०१७ मध्ये जेव्हा  निरज वोरा यांनी फिर हेरा फेरी ३
हा चित्रपट काढण्याची सुरूवात केली होती तेव्हा. परेश रावल. अक्षय कुमार. सुनील शेट्टी यांना या चित्रपटातून बाहेर काढून टाकले होते. आणि त्यांच्या जागेवर जॉन अब्राहम अभिषेक बच्चन व नाना पाटेकर यांना ठेवले होते.


पण काही दिवसांपूर्वी तेव्हा निरज वोरा यांचे निधन झाल्या मुळे २०१८ निरज कुमार यांनी हेरा फेरी ३ या चित्रपटाला
निर्माण करण्याच ठरवले. त्यांनंतर त्यांनी परेश रावल. अक्षय कुमार. सुनील शेट्टी यांना चित्रपटात वापस  आणण्याचा निर्णय घेतला


या चित्रपटात तुम्हाला मुख्य तीन कलाकार दिसणार ज्या मध्ये आपल्या आवडणारे बाबुराव गणपतराव आपटे उर्फ परेश रावल आणि सुनिल शेट्टी श्याम च्या भुमिकेत दिसणार. व अक्षय कुमार राजु यांची भूमिका केली आहे. मागील हेरा फेरी चित्रपटात आपण बघितले की पैशाची हेर फेरी होते. त्यानंतर पार्ट २ मध्ये म्हणजे फिर हेरा फेरी मध्ये ड्रग्ज आणि बंदुकची हेरी फेरी होती. आणि आता हेरा फेरी ३ मध्ये तुम्हाला राजु याची हेरा फेरी दिसणार आहे.


काही नवीन कलाकार आले आहेत. हेरा फेरी  ३  मध्ये ते नवीन कलाकार म्हणजे जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन. या चित्रपटात जॉन अब्राहम हे डुप्लीकेट राजु यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि अभिषेक बच्चन हे चित्रपटातील राजु खबरी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आणि हिच खरी हेरा फेरी होणार आहे.

तुम्हांला वरीलप्रमाणे माहीती नुसार समजले असणार कि फिर हेरा फेरी ३ या चित्रपटा बनवताना किती अडचणी समोर आल्या चित्रपटाचे निर्माता प्रिय दर्शन यांना हा चित्रपट बनवताना खूप संघर्ष करावा लागला फिर हेरा फेरी ३ या चित्रपट २०२१ मध्ये रिलीज आहे.


हेरा फेरी .फिर हेरा फेरी हे चित्रपट तुम्हाला कशे वाटले. व तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

एप्रिल ०९, २०२१

मुंबई इंडियन्स चे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला मोठे आव्हान

 


आज होणार 2021 चा पहिला आयपीएल सामना चेन्नई मधील एमए चिदंबरम स्टेडियम वर होणार आहे. आणि या सामन्यात खुप काही गोष्टी चा बदल झालेला आहे. खासकरून मुंबई इंडियन्स या टिम ने या वर्षी खुप काही बदल केलेले आहे. आणि ते बदल कोणते आहे आणि सोबतच हे पण पाहुया कि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला कोणते मोठे आव्हान आहे. ते पण बघुया. 


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मधील खेळाडू केन रिचर्डसन  हे भारतात पोहोचले नाही त्यामुळे आजच्या मैच मध्ये कैन रिचर्ड हे खेळताना दिसणार नाही आहे. केन रिचर्ड हे ऑस्ट्रेलिया मधील फास्ट बॉलर आहे. आणि ते काही कारणाने भारतात येऊ शकले नाही यामुळे ते आजच्या सामन्यात नाही खेळू शकणार. 

         पियुष चावला                 जयंत यादव

मुंबई इंडियन्स ची तीन फॉरनर वर आज सामना खेळणारा आहे. हा चेन्नई मध्ये होणार आहे तर मुंबई इंडियन्स या टिम ला जिंकण्याची संधी जास्त आहे. चौथ्या फॉरनर प्लेयर कुलटर नायर च्या जागेवर पियुष चावला नाही तर त्याच्या जयंत यादवला प्ले 11 वन मध्ये घेऊन येऊ शकतात हाच खूप मोठा बदल मुंबई इंडियन्स मध्ये दिसणार आहे. तीन फॉरनर प्लेयर्स सोबत खेळणार आहे. याच्या पहिले पण मुंबई इंडियन्स यांनी ती फॉरनर प्लेयर्स सोबत खेळली आहे. 


मुंबई इंडियन्स ओपनिंगला रोहित शर्मा आणि क्रिसलिन असणार आहे. ३) सूर्यकुमार यादव ४) ईशान किशन ५) करन पोलार्ड ६) हार्दिक पांड्या ७) कुणाल पांड्या ८) राहुल चहल ९) ट्रेन गोल्ड १०) जसप्रीत बुमराह ११) पियुष चावला नाही तर जयंत यादव


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर समोर एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे केन रिचर्डसन  हे भारतात पोहोचले नाही त्यामुळे आजच्या मैच मध्ये कैन रिचर्ड हे खेळताना दिसणार नाही आहे आणि चांगली बातमी देवदत्त पार्टीकल हे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ओपनर आहे. देवदत्त पार्टीकल यांनी मैच सराव खुप जोरात केला आहे. मागील वर्षी यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता. देवदत्त पार्टीकल हे कोवीड - १९ झाले होते. मग ते रिकव्हर झाले होते. 


गूगल द्वारे रॅक पाहून असे वाटते की 
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यात जिंकण्याची शक्यता मुंबई इंडियन्स ची आहे


आयपीएल लाईव्ह स्कोर आमच्या वेबसाइट वर पण तुम्ही पाहु शकता. 


तुम्हाला काय वाटते कोणती टिम जिंकणार आम्हाला नक्की

कमेंट करा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

एप्रिल ०१, २०२१

KGF chapter 2 चित्रपट या तारखेला होणार रिलीज

 


जर तुम्ही KGF Chapter 1 पाहीला नसेल तर तुम्हाला KGF chapter 2 हा समजणार  नाही . KGF chapter 2 चा टीजर  रीलीज झाल्यावर तो चित्रपट केव्हा रीलीज होणार आहे या विषयावर खूप चर्चा सुरू होती.

या चित्रपटात यश.श्रीनिधि शेट्टी .रवीना टंडन. संजय दत्त यांनी मुख्य भूमिका केली आहे.


KGF Chapter 1
मध्ये दाखवले आहे. एक महिला तिला एक गंभीर आजार झालेला असतो. आणि तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव रॉकी असतं. रॉकी आपल्या आईला ठिक करण्यासाठी प्रयत्न खुप करतो. पण त्यांच्याकडे पैसे नसतात. काही दिवसांनी रॉकी आई मरण पावते. रॉकी लाआठवते कि आईने त्याला मरण्यापूर्वी वचन दिले असते. कि तुझा जन्म गरीबीत झाला आहे. पण तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मरशील. रॉकी आपल्या आईला  वचन दिलेले असते.


Kgf chapter 1
मध्ये आपण पाहिले कि रॉकी ला समजते की श
्रीमंत होण्यासाठी  तर पावर चा रस्ता चालावा लागतो. रॉकी ची भुक ही पैश्यासाठी नाही तर सत्ता आणि ताकद साठी असते. हीच भुक पुर्ण करण्यासाठी रॉकी हा आपल्या ला Kgf chapter 2 मध्ये दिसणार आहे.


Kgf chapter 2
मध्ये रशिया सेन म्हणजे रवीना टंडन ही चित्रपटात पंतप्रधान दाखवली गेली आहे. आणि संजय दत्त यांनी अधिराची भुमिका साकारली आहे.  श्रीनिधि शेट्टी  ही नेहमी प्रमाणे रैनाच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील
अभिनेता यश हे पुन्हा घुम धडाक्यात समोर येणार आहे. Kgf chapter 2 टिझर मध्ये खूप काही दाखवलं नाही आहे. म्हणजे पुन्हा Kgf chapter 2 हा चित्रपट धुमाकूळ घालणार आहे.


Kgf chapter 2
  हा
चित्रपट सिनेमाग्रुहात १४ एप्रिल २०२२ या 

तारखेला रिलीज होणार आहे. पण लॉकडाऊन मुळे तारीख पुढे ढकलण्यात येऊ शकते. 

तुम्हाला Kgf chapter 2 चा टिझर कसा वाटला आम्हाला

कमेंट करून सांगा 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.

 शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.