आजच्या धाव पळीतल्या जीवनात आपण काही गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपण टाळत असतो. म्हणून आज आम्ही आपल्यासाठी एक हेल्थ उपाय आणला आहे. जो तुम्ही दररोज दिवस भरातील कामे करत असतांना तुम्ही तो उपाय करू शकतात. आज आम्ही तुम्हाला बदामाचे फायदे सांगणार आहे. तर चला सुरू करुया बदाम खाण्याचे फायदे.
१) बदाम खाल्याने तुमचे शरीराचे वजन कमी होते
तुम्ही एक रात्र बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी फक्त
५ ते ७ बदाम दररोज खा आणि जास्तीत जास्त चावून चावून खावे. तुमचे वजन कमी होईल.
कोणतीही गोष्ट आपण अती प्रमाणात खातात तर त्याचा
परीणाम तुमच्या शरीरावर नक्की होते.
२) बदाम जास्त खाल्याने तुमचे शरीराचे वजन वाढते.
वजन वाढवण्यासाठी तुम्हाला एक रात्र भर बदाम भिजवून
घालून सकाळी बदामाचे सालटे काढून त्यांना कुटुन दुधात
टाकून खायचे. तुमच वजन वाढेल.
३) ज्या लोकांना डायबेटिस आहे त्यांच्या बदाम खाने चांगले आहे. आणि ज्या महीला गर्भवती आहे .
त्यांच्यासाठी पण चांगले आहे. जेव्हा एक रात्र भर बदाम भिजवून घालून सकाळी बदामाचे सालटे काढून तुम्ही दुधा सोबत खातात तेव्हा
४) तुमच्या दातांन साठी बदाम खाण्यास चांगले आहे. तुमच्या शरीराच्या हाडांन साठीपण बदाम चांगले आहे.
बदाम त्यांनी पण खाल्ले पाहिजे. ज्यांना त्वचेची समस्या आहे. आणि ज्याचे केस गळतात केसांन मध्ये कोंडा होतो
जर तुमच्या चेहर्यावर पिपल्स होत असतील तर तुम्ही बदाम खायचे
५) ज्यांना ह्रदय समस्या आहे . आणि तुम्हांला भुक जास्त लागत असेल तर तुम्हाला बदाम नक्की खायला पाहिजे .
बदाम खाल्याने तुमचे शरीराचे रक्त सराव हे नियंत्रण मध्ये
असते ज्यामुळे तुमची ह्रदय समस्या ठिकाणी होऊ शकते.
ह्या रूग्णांनी नाही खावे बदाम
१) ज्यांना खुप अती प्रमाणात रक्तदाब आहे. त्यांनी नाही
खावे बदाम
२) जर तुम्हीला खुप लठ्ठपणा आहे आणि तुम्हांला गोळ्या औषधी चालू आहे तर तुम्ही बदाम खावु नये.
बदाम खाण्याचे फायदे हे आज आम्ही
तुम्हाला Premmali529.Com द्वारे माहिती दिली आहे.
तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे ही पोस्ट कशी वाटली आम्हाला
कमेंट करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा