कोरोना वायरस चालू झाल्यानंतर अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशे चार उद्योग सांगणार आहेत. जे कधीच बंद पडणार नाही व कधीच त्यावर मंदी येणार नाही. व नेहमी तुम्हाला प्रगती च्या क्षेत्रात नेणारे चार उद्योग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. आम्ही गॅरंटी देऊन सांगतो या उद्योगात तुमचे लावलेले पैसे बुडणार नाही. या उद्योगात तुम्ही नौकरी पण करु शकता.
1) Transportation business
Transportation business हा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतोय. तुम्ही अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझोस याचं नाव ऐकले असणार जे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मधील एक आहे. अमेझॉन कंपनी काय करते ? एका जागेवरून प्रोडक्ट घेते. आणि दुसऱ्या जागेवर पोहोचवते. यामुळे ते कमिशन चार्ज घेतात. यामुळेच अमेझॉन कंपनी जगातील एकमेव नंबर वन कंपनी आहे. तुम्ही जे प्रोडक्ट अमेझॉन कंपनी वरुन मागवतात ते अमेझॉन कंपनी नसते ते आधीचे मार्केट मध्ये आलेले प्रोडक्ट होते. आणि आपण त्या प्रोडक्टचे आधीचे ग्राहक होते. अमेझॉन एक प्लॅटफॉर्म तयार केला. ज्याच्या माध्यमातून ते आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम करतात यामुळे अमेझॉन इतकी मोठी कंपनी आहे. अमेझॉन नाही तर अश्या खूप कंपन्या आहेत जसे फ्लिपकार्ट.मित्रा. या कंपन्या पण तेच काम करतात जे सामन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेतात. म्हणजे ते Transportation business करत आहेत.
जर तुम्हाला भुक लागल्यावर तुम्ही काय करतात. आपण
स्विगी किंवा झोमॅटो नाही तर अशी वेगळी अप्लिकेशन वरुन पण आपण जेवण मागवतात. जरा विचार करा ते
रेस्टॉरंट पहीले पण त्याच जागेवर होते. पण तुम्हाला वेळ नसल्यामुळे व तिथे जाण्याच्या कंटाळा आला मुळे आता एक व्यक्ती तुमच्यासाठी घर बसल्या जेवण घेऊन येतो. हा उद्योग पण Transportation business आहे. तुम्हाला कुठे जायचे असेल तर तुम्ही पहीले ऑटो किंवा टॅक्सी करायचे. आणि आता आपण ओला आणि उबर चा उपयोग करतो.पाहीला गेलं तर हा पण Transportation business आहे. आपल्याला आपला दिमाग थोडा चालवून हा Transportation business चालु करु शकता. आणि त्यात पैसे गुंतवणूक करु शकतात.
2) Food industry
भारतात जेवण लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडते. भारतात तुम्हाला १०० २०० किलोमीटरहून तुम्हाला वेगळी भाषा आणि एक वेगळे जेवण घायला मिळेल. जी भारताची विशेषता आहे. जर आपण जेवण बनवणे व जेवण खाऊ घालणे आवडते तर तुम्ही Food industry या उद्योगात पैसे गुंतवणूक नक्की करा.या उद्योगात तुम्हाला जास्तीत जास्त नफा नक्की होणार आहे. कारण हा उद्योग कधीही बंद पडणारा नाही आहे.
3) Education sector
या उद्योगात तुम्हाला गुंतवणूक करून चांगला नफा त्वरित मिळवा शकतो. प्रत्येक भारतीय आई-वडिलांचे एकच स्वप्न
असतं. कि त्याची मुले चांगल्या संस्था मध्ये शिक्षण करून
जीवनात त्यांनी खूप प्रगती करावी. आणि यासाठी प्रत्येक आई-वडिल जितके असतील तितके पैसे आपल्या मुलांच्या
शिक्षणासाठी खर्च करायला तयार असतात. तुम्हाला जर शिक्षक व क्लासेस मध्ये आवड आहे. तर तुम्ही सहज नफा करु शकतात. तुम्ही तुमची शाळा व कॉलेज काढू शकतात जर तुम्हाला गिटार चांगली वाजता येते. क्रिकेट चांगले येते. ड्राइंग चांगली येते. तर तुम्ही त्याची पण क्लास घेणे सुरू करु शकतात.
४) Medical sector
याची गरज पहीले पण होती. आणि आज पण आहे . आणि नेहमी असणार या जगात जेव्हा कोरोना आला तेव्हा लोकांना Medical field ची गरज समजली. लोकांना मेडिकल पॉलिसीची गरज समजली कि मेडिकल पॉलिसीच पण गरजेची आहे जर तुम्हाला येणार्या काळात पैसे गुंतवणूक करायचे असतील तर ते medical field मध्ये करु शकतात.
तुम्हाला उद्योग क्षेत्रात चांगली प्रगती करायची असेल हे चार उद्योगात पैसे गुंतवणूक करून ते सुरू करु शकतात
मित्रांनो या पोस्ट विषयी तुम्हांला काही प्रश्न विचायचे असतील तर आम्हाला कमेंट करु शकतात. किंवा WhatsApp करा आम्हाला 8421634254 वर
ज्यांना नवीन उद्योग निर्माण करायचा आहे त्यांना हि पोस्ट
शेयर करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा