हेरा फेरी. फिर हेर फेरी. आणि आता येणार आहे.२०२१ मधील हेरा फेरी ३ या चित्रपटाची शुटींग पूर्ण झालेली आहे. आणि यात तुम्हांला नवीन कलाकार दिसणार आहे.पण ३ मुख्य कलाकार तेच असणार आहेत. निरज कुमार यांनी हे या चित्रपटाचे निर्माता आहे.
हेरा फेरी चित्रपटाची सुरुवात २००० साली झाली या चित्रपटाचे निर्माते प्रिय दर्शन हे होते. आणि अक्षत कुमार तब्बु सुनिल शेट्टी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.त्या नंतर पार्ट दोन फिर हेरा फेरी २००६ मध्ये रिलीज झाली होते या चित्रपटाचे निर्माते निरज वोरा हे होते. पण आज ते या जगात नाही आहे. फिर हेरा फेरी पार्ट २ मधील शुटींग विषयी सुनिल शेट्टी म्हणतात की
आम्हाला माहीत पण नाही हा चित्रपट केव्हा पुर्ण झाला ते आम्ही रोज सकाळी सेंट वर यायचे. आमची पोशाख वर प्रेस केलेली नसायची. चित्रपटाचे निर्माते प्रिय दर्शन आम्हाला पेपर झोपायला लावायचे. ते म्हणायचे की मला तुम्हांला आराम नाही द्यायचा आहे. जे तुम्ही झोपेतून उठून जेव्हा सेटवर याल तर तुमच्या चेहर्य वर अशी भुमिका दिसयला हवी की मैकप ची गरज नको पडायला. अक्षय कुमार परेश जी आणि मी आम्ही एक मोठा वेळ सोबत काढलेला आहे. आणि खूप जास्त सराव पण केला आहे या चित्रपटसाठी.
वर्ष २०१७ मध्ये जेव्हा निरज वोरा यांनी फिर हेरा फेरी ३
हा चित्रपट काढण्याची सुरूवात केली होती तेव्हा. परेश रावल. अक्षय कुमार. सुनील शेट्टी यांना या चित्रपटातून बाहेर काढून टाकले होते. आणि त्यांच्या जागेवर जॉन अब्राहम अभिषेक बच्चन व नाना पाटेकर यांना ठेवले होते.
पण काही दिवसांपूर्वी तेव्हा निरज वोरा यांचे निधन झाल्या मुळे २०१८ निरज कुमार यांनी हेरा फेरी ३ या चित्रपटाला
निर्माण करण्याच ठरवले. त्यांनंतर त्यांनी परेश रावल. अक्षय कुमार. सुनील शेट्टी यांना चित्रपटात वापस आणण्याचा निर्णय घेतला
या चित्रपटात तुम्हाला मुख्य तीन कलाकार दिसणार ज्या मध्ये आपल्या आवडणारे बाबुराव गणपतराव आपटे उर्फ परेश रावल आणि सुनिल शेट्टी श्याम च्या भुमिकेत दिसणार. व अक्षय कुमार राजु यांची भूमिका केली आहे. मागील हेरा फेरी चित्रपटात आपण बघितले की पैशाची हेर फेरी होते. त्यानंतर पार्ट २ मध्ये म्हणजे फिर हेरा फेरी मध्ये ड्रग्ज आणि बंदुकची हेरी फेरी होती. आणि आता हेरा फेरी ३ मध्ये तुम्हाला राजु याची हेरा फेरी दिसणार आहे.
काही नवीन कलाकार आले आहेत. हेरा फेरी ३ मध्ये ते नवीन कलाकार म्हणजे जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन. या चित्रपटात जॉन अब्राहम हे डुप्लीकेट राजु यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आणि अभिषेक बच्चन हे चित्रपटातील राजु खबरी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आणि हिच खरी हेरा फेरी होणार आहे.
तुम्हांला वरीलप्रमाणे माहीती नुसार समजले असणार कि फिर हेरा फेरी ३ या चित्रपटा बनवताना किती अडचणी समोर आल्या चित्रपटाचे निर्माता प्रिय दर्शन यांना हा चित्रपट बनवताना खूप संघर्ष करावा लागला फिर हेरा फेरी ३ या चित्रपट २०२१ मध्ये रिलीज आहे.
हेरा फेरी .फिर हेरा फेरी हे चित्रपट तुम्हाला कशे वाटले. व तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा