जर तुम्ही KGF Chapter 1 पाहीला नसेल तर तुम्हाला KGF chapter 2 हा समजणार नाही . KGF chapter 2 चा टीजर रीलीज झाल्यावर तो चित्रपट केव्हा रीलीज होणार आहे या विषयावर खूप चर्चा सुरू होती.
या चित्रपटात यश.श्रीनिधि शेट्टी .रवीना टंडन. संजय दत्त यांनी मुख्य भूमिका केली आहे.
KGF Chapter 1 मध्ये दाखवले आहे. एक महिला तिला एक गंभीर आजार झालेला असतो. आणि तिला एक मुलगा असतो. त्याचं नाव रॉकी असतं. रॉकी आपल्या आईला ठिक करण्यासाठी प्रयत्न खुप करतो. पण त्यांच्याकडे पैसे नसतात. काही दिवसांनी रॉकी आई मरण पावते. रॉकी लाआठवते कि आईने त्याला मरण्यापूर्वी वचन दिले असते. कि तुझा जन्म गरीबीत झाला आहे. पण तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मरशील. रॉकी आपल्या आईला वचन दिलेले असते.
Kgf chapter 1 मध्ये आपण पाहिले कि रॉकी ला समजते की श्रीमंत होण्यासाठी तर पावर चा रस्ता चालावा लागतो. रॉकी ची भुक ही पैश्यासाठी नाही तर सत्ता आणि ताकद साठी असते. हीच भुक पुर्ण करण्यासाठी रॉकी हा आपल्या ला Kgf chapter 2 मध्ये दिसणार आहे.
Kgf chapter 2 मध्ये रशिया सेन म्हणजे रवीना टंडन ही चित्रपटात पंतप्रधान दाखवली गेली आहे. आणि संजय दत्त यांनी अधिराची भुमिका साकारली आहे. श्रीनिधि शेट्टी ही नेहमी प्रमाणे रैनाच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटातीलअभिनेता यश हे पुन्हा घुम धडाक्यात समोर येणार आहे. Kgf chapter 2 टिझर मध्ये खूप काही दाखवलं नाही आहे. म्हणजे पुन्हा Kgf chapter 2 हा चित्रपट धुमाकूळ घालणार आहे.
Kgf chapter 2 हा चित्रपट सिनेमाग्रुहात १४ एप्रिल २०२२ या
तारखेला रिलीज होणार आहे. पण लॉकडाऊन मुळे तारीख पुढे ढकलण्यात येऊ शकते.
तुम्हाला Kgf chapter 2 चा टिझर कसा वाटला आम्हाला
कमेंट करून सांगा
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा