तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला मार्केट मधील नवीन लॅपटॉप विषयी माहिती देणारे आहे. आणि त्या लॅपटॉप चा बजेट रू.२७००० ते १.५०.००० लाख पर्यंत आहे.
Lenovo V15
![]() |
Lenovo V15 |
processor मिळणार. 4G RAM आणि 1TB हार्ड ड्राइव्ह मिळणार. यात तुम्हांला Window नाही मिळणार. ही काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही यात वेगळी फ्रि मध्ये इन्स्टॉल करू
शकता. लॅपटॉप चे वजन आहे. १.८२ किलो त्यांमुळे तुम्ही लॅपटॉप ला कुठेही सहज प्रवासाला घेऊन जाऊ शकतात.
Asus book 14
![]() |
Asus book 14 |
तुम्हाला विडीओ इडीटींग साठी लॅपटॉप घ्यायच असेल तर
याची किंमत आहे. रू.२४.००० हजार रुपये यात तुम्हांला मिळेल. RYZEN 5 processor 14 INCH डिसप्ले 8 GB RAM 512 GB NV/ME/SSD Storage Window10. जर तुम्हाला नेहमी प्रवास करावा लागतो. तर हे लॅपटॉप पण प्रवासात न्यायला चांगले आहे. कारण याचे वजन १.६ किलो आहे. हे लॅपटॉप तुम्हाला सर्व कामांसाठी उपयोगात परवडणारे आहे.
Acer Nitro 5
![]() |
Acer Nitro 5 |
हे एक गेमिंग लॅपटॉप आहे. तुम्ही गेमर असाल तुम्हांला जर गेम खेळायला आवडत असेल तर Acer Nitro 5 हे लॅपटॉप नक्की घ्या याची किंमत आहे.रु.५७.९९० यात तुम्हांला कोणतही मोठे पॉवर फुल सॉफ्टवेअर चालवायला मिळणार आहे. RYZEN 5 processor 8GB RAM 512 SSD Storage window 10 Original GTX 1650 Graphic पण हे लॅपटॉप प्रवासाला घेऊन जाण्यासाठी नाही आहे. कारण याचे वजन २.२ किलो इतके आहे
HP Pavilion
![]() |
HP Pavilion |
या लॅपटॉप ची किंमत रू.५९.९९० इतकी आहे. यात तुम्हाला Core i5 processor मिळणार. 8 GB RAM. 512 GB SSD storage window 10 यात पण तुम्हांला
पॉवर फुल सॉफ्टवेअर चालवायला मिळणार आहे. हे पण एक
गेमिंग लॅपटॉप आहे.
Apple Macbook Air
![]() |
Apple Macbook Air |
तुमचा बजेट ८० हजार पर्यंत असेल तर Macbook Air हे लॅपटॉप तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे याचे फिचर्स खुप चांगले आहे. यात तुम्हाला 13 inch Display.10 Generation intel core processor 8 GB RAM
260 storage तुम्हाला या लॅपटॉप मध्ये तुम्हाला वेग वेगळे कलर मध्ये पण मिळणार आहे.
ASUS ROG Zephyrus
![]() |
ASUS ROG Zephyrus |
हे लॅपटॉप खुप बेस्ट आहे आणि खुप चांगले पण आहे. पण याची किंमत पण तशीच आहे. रू. १.६९.०००
हजाराला आहे. यात तुम्हाला RYZEN 9 processor
6 GB Graphic Card 32 GB RAM 1TB SSD
MS Office Window 10 Original मिळत आहे
याचे वजन १.८५ किलो इतके आहे.
तुम्हाला सर्व कामे या लॅपटॉप वर करायला मिळणार आहे.
तुम्हाला कोणते लॅपटॉप आवडले ते आम्हाला
कमेंट करून नक्की सांगा
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.
शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा