रविवार, २५ एप्रिल, २०२१

PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे

सगळ्या गेमिंग प्लेयर्स ला हा प्रश्न पडला असेल की PUBG हा गेम भारतात पुन्हा चालू होणार की नाही तर आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहोत. ही कोणतीही अफवा नाही आहे.


बघा pubg गेम हा चीन सोबत लिंक केला गेला होता. ते एक चायनीज ॲप होते. हे खुप मोठे कारण होते की ज्यामुळे भारताने PUBG गेम बंद केला गेला होता. त्या नंतर PUBG ने  PUBG NEW STATE हा नवीन गेम प्लेस स्टोर आणला. या गेमला PUBG टीमने हाच विचार करून बनवला. कि हा गेम भारतात सहज लॉच होऊ शकेल.  PUBG NEW STATE ह्या गेम चा आणि चीन चा काहीही संबंध नाही होता.


तुम्हांला माहीत आहे का PUBG मेकर्स ने भारतात एका वेगळ्या नावाने कंपनी चालू केली. आणि या कंपनीचा ही चीनचा काहीही संबंध नाही आहे. आणि या कंपनीचे नाव होते. Pubg Private Limited india.ही कंपनी एक रजिस्टर कंपनी होती या कंपनीला भारत सरकारने परवानगी दिली होती. आणि ही कंपनी साऊथ कोरीया ची कंपनी आहे. जी PUBG corporation ची Sapsderi आहे.



PUBG NEW STATE हा गेम जर तुम्ही प्लेस स्टोर शोधून पाहाल तर तुम्हाला तिथे  KRAFTON हे नाव तुम्हाला एका छोट्या अक्षर मध्ये दिसेल KRAFTON हे नाव दर्शवते कि  PUBG NEW STATE हा चीन सोबत लिंक केला गेला नाही आहे. Call of duty आणि Free Fir हे दोन्ही गेम पण तुम्ही प्लेस स्टोर वर सर्च केल्यावर तुम्हाला तिथे KRAFTON हे नाव दिसेल. म्हणूनच भारताच्या प्लेस स्टोर ॲप वर हे उपलब्ध आहेत.


आणि आता PUBG सारखाच असा गेम बनतो आहे. ज्याचा चीन विषयी काहीही संबंध नाही. यामुळे आपण असे म्हणुन चालू शकतात कि PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे. पण सगळे काही भारत सरकारच्या हातात आहे.  PUBG गेम विषयी लोकांनी खूप तक्रारी होत्या की हा गेम मुलांना बिघडवून टाकतो आहे. आणि हेच कारण होते बंद होण्याचे आणि दुसरे कारण होते चीन सोबत लिंक होता. आता लोकांनी आवाज उठवून हा गेम बंद होता. तर लोक आवाज उठवून हा गेम चालू करू शकतात.




PUBG गेम विषयी लोकांचे म्हणणे आहे कि मुलं हा जास्त वेळ खेळतात ज्यामुळे मुलांच्या डोक्यावर वेगळा परीणाम होऊ शकतो. असे लोकांचे म्हणणे आहे. Pubg Private Limited india हि कंपनी वेळे वर नियंत्रण करून हा गेम लॉच केला पाहिजे ज्या मुलांना ही काही त्रास होणार नाही ज्या मुलांना वेळेच महत्त्व ही कळेल. व मुलांच्या डोक्यावरही वेगळा परीणाम होणार नाही.


मित्रांनो हि पोस्ट सत्य बातमी वर बनवली गेली आहे.

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली   ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: