शनिवार, २४ एप्रिल, २०२१

मराठी जोक वाचून हसून हसून पोट दु:खेल


कोरोना च्या काळात घरी बसून वाचा मराठी जोक खास तुमच्य्यासाठी. मित्रांनो हसणे आवश्यक असते. त्यामुळे आमच्या ब्लॉग वरील हेल्थ विषयावर आम्ही आज जोक आणले आहेत.


१) गुरुजी आणि गण्या


👨‍🏫गुरूजी म्हणतात : काय रे गण्या वर्गात का डुलक्या देतोयस  ?

 🙋‍♂️गण्या म्हणतो : नाही गुरुजी गुरूत्वाकर्षनाने डोक खाली पडतय.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


२) मुलगा आणि वडील


एक 👦मुुुुलगाा त्याच्यावडीलांना म्हणतो.
मला तबला घेऊन द्या ना

वडील  : मुळीच नाही तु घरच्यांना त्रास देशील

मुलगा : नाही देणार बाबा सगळे झोपले कि वाजवणार.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


३)नवरा आणि बायको 


👨नवरा रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो. 

हे बघून बायको विचारते रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करतात ? 

नवरा : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितले आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


४) डॉक्टर आणि गण्या


👷डॉक्टर : आपण कोणता साबण वापरतो ?

गण्या  : बजरंगाचा लिंबाचा साबण वापरतो

डॉक्टर  : आणि कोणती पेस्ट वापरतो ?

गण्या  :  बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर  :  शाम्पू?

गण्या  : बजरंगाचा हर्बल शाम्पू

डॉक्टर  : हेयर ऑईल  ?

गण्या  : बजरंगाच आवळ्याच तेल. . .

डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रँड आहे की
पॉप्युलर लोकल ब्रॉड आहे.

गण्या : नाही.... बजरंग माझा रुम पार्टनर आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


५) पप्या आणि मास्तर


मास्तर : सतरा साती किती ?

पप्या : ११९ मास्तर

मास्तर : पण तुला आलं कसं ?

बाज कि नजर चिते कि चाल और पप्या कि हुशारी पे कभी संदेह नही करते.

मास्तरांनी शनिवारवाड्यावर नेऊन धुतला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


६) डॉक्टर आणि संता


डॉक्टर संताला : अहो तुमची किडनी फेल झाली आहे.

संता : आधी खूप रडतो मग म्हणतो

किती मार्कोनी ?

😂😂😂😂😂😂😂



७) मॅडम आणि गण्या


मॅडम : गण्या तु नेहमी शाळेत टोपी का घालून येतोस

गण्या : कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले ते ?

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


८) सून आणि सासू


नवीव  लग्न झालेल्या सुनेला सासुबाई म्हणते

"आज पासून तु मला आई म्हणायचं आणि सासर्याना
बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते
आई दादा आला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


९) छोटी मुलगी आणि दुकानदार


छोटी मुलगी दुकानदाराला विचारते : काका तुमच्या कडे
चेहरा गोरा होण्याची क्रिम आहे आहे का ?

दुकानदार : हो आहे ना... "

मुलगी : "मग लावत जा ना  काळ्या रोज मी किती घाबरते!!!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


१०) बस मधील कंडक्टर आणि आजी


एक आजीबाई रोज बस मधील कंडक्टर ला काजू बदाम
खायला देत असते

न राहुन कंडक्टर ने एक दिवशी आजीना विचारले - आजी तुम्ही मला काजू बदाम खायला का देतात ???

आजीबाई - बाळा दात तर राहिलेे नाही...  आणि चघळून चघळून फेकून देणे बरे वाटत नाही ना त्यामुळे

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


११) शिक्षक आणि बंड्या


शिक्षक : मार्क्सवाद कशाला म्हणतात ? 

बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार  व तुमच्यात व वडिलांत. त्या झालेल्या मार्क्सवाद म्हणतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


मित्रांनो जोक वाचून एकटे हसु नका इतरांना पण शेयर करा. आणि आजून जोक हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जोक हा शब्द लिहा यामुळे पुढील पोस्ट पण जोक विषयावर येणार.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: