मुलाखतीला जाण्यासाठी कोणती तयारी आवश्यक असते. ते आज आम्ही आपल्याला या ब्लॉक द्वारे सांगणार आहे.
१. अभ्यास-
तुमच्या विषयांचा सखोल अभ्यास करावा . सुरुवातीपासूनच अभ्यास केल्यास ऐनवेळी ताण पडत नाही . तुमच्या विषयाशी संलग्न परंतू अभ्यासक्रमात नसलेली माहिती असणे आवश्यक आहे .
२. संभाव्य प्रश्नांची तयारी
३. फाईल -
४. आत्मविश्वास -
मुलाखतीस जाताना कोणतीही भिती बाळगु नये मुलाखत घेणारे आपल्या वर्गशिक्षकांसारखेच शिक्षक असतात . आपली योग्यता पहाणे हे त्यांचे काम असते . व ती सिद्ध करणे आपले काम असते त्यामुळे आपण आपल्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास बाळगुन मुलाखतीस सामोरे जावे .
५. वेळ व ठिकाण-
६. पोशाख -
उमेदवाराच्या पोशाखावरच त्याची प्रथमदर्शनी छाप पडते . म्हणून पोशाख काळजीपूर्वक निवडावा . ऋतुमानाप्रमाणे साधा ,स्वच्छ व नीटनेटका पोशाख घालून जावे . भडक रंगाचा , अती फॅशनेबल पोशाख घालून जाणे टाळावे . केस व्यवस्थित विंचरलेले असावेत . उमेवारांनी आपले केस मानेवर आणि कानावर वाढलेले नाहीत याची खात्री करावी . बूट - पॉलिश केलेले असावेत .
मुलाखतीपुर्वीची तयारी कशी करावी. हे आज आम्ही
तुम्हाला Premmali529 या ब्लॉक द्वारे माहिती दिली आहे.
तुम्हाला मुलाखतीपुर्वीची तयारी कशी वाटली आम्हाला
कमेंट करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529 ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा