गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

निरोगी जीवन जगण्यासाठी वापरा हि टिप्स

 


तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे खालील दिलेल्या टिप्स वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनात या टिप्स दररोज करा. ज्यामुळे तुमचे दवाखान्यात जाणे बंद होईल आणि तुम्ही निरोगी राहाल.


सकाळी उठल्यावर पाणी पिणे


मित्रांनो तुम्ही जर सकाळी उठल्यावर सव्वा ग्लास पाणी पितात तर तुमच्या शरीरातील  रोगप्रतिकारक जंतु  शरीरातून बाहेर निघून जातात. सव्वा ग्लास पाणी पिण्याची  सवय तुम्ही शरीराला हळूहळू लावा. जर तुमच्या शरीराला सवय नसेल तर आधी एक ग्लास पासून सुरुवात करा. आणि मग सवय लागल्या वर सव्वा ग्लास पाणी ची सुरुवात करा मग तुम्हाला काही दिवसांनी परीणाम जाणवतील.


सकाळी चहा पिल्यावर लगेच पाणी पिऊ नये व आंघोळ करु नये


हि चुक कधीही करु नका चहा पिल्यावर जर आपण पाणी पित असाल तर तुमचे दात लवकर पडुन जातील किंवा त्यांचे छोटे छोटे बारीक दाताचे कण निघणे चालू होतात.
ज्यामुळे तुमचे एक तर लवकर तुटून जातील नाही तर ते
आरधे दात सुटतील. दुसरी चुक म्हणजे चहा पिल्यावर आपण आपल्या आंघोळी करतात. ज्यामुळे आपल्या शरीर
ओले झाल्यामुळे थंड होतं आणि ज्यामुळे चहा पचन होत नाही.त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. आणि आपल्याला
ऍसिडिटी होते. व पोट दुखते.


जेवन झाल्यावर लगेच उलटे झोपणे


आपल्या नेहमीची सवय असते. जेवण झाल्यावर आपण
लगेच  उलटे झोपतो ज्यामुळे अन्न पचन होण्याची प्रक्रिया
धीरे होते आणि अन्न आपल्या नलिकेच्या वरच्या भागावर
पोहोचते ज्यामुळे आपल्याला जळजळ होणे सुरू होते. व
अन्न पचन न होणे अश्या समस्या सुरू होतात. टेकून बसल्यावर काही समस्या नाही आहे.


जेवन करताना अन्न बारीक चावून खावे.


नेहमी जेवताना आपण अन्न बारीक चावून खायला पाहिजे. आपल्या शरीरात अन्न  गेल्यावर दोन्ही भागात बारीक होते. ते दोन्ही भाग म्हणजे आपले तोंड व लिवर
जर जास्त बारीक अन्न चावून खात असाल तर अन्न सुरळीत प्रकारे पचन होते ज्यामुळे आपले लिवरला चांगल्या प्रकारचे जीवन दान मिळते. आणि शरीरातील रक्त प्रवाह पण सुरळीत होत असतो.


दुपारच्या वेळी अर्धा तास व्यायम करणे.


जर तुम्ही एकाच जागी बसून काम करतात. ऑफिस किंवा घरी असो तर तुम्हांला दुपारच्या वेळी अर्धा तास व्यायम करणे. खुप आवश्यक आहे. कारण एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने शरीरातील ब्लडप्रेशर वाढतो. ज्यामुळे ब्लडप्रेशर चे आजार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. जसे ह्रदय विकार होणे.


मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आम्ही शरीरातील पचन क्रिया व व्यायम विषयी दिली कारण आपल्याला सतत आजार पोटातील  पचन क्रिया व शरीरातील पथ्य न पाळल्या मुळे . व्यायम न केल्यामुळे पण होतात.

हि माहिती तुम्हाला कशी वाटली

आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: