मित्रांनो व्हॉट्सॲप वर सध्या फसवणूकी वाढत चाललेल्या आहे. या फसवणूकी कोणत्या आहेत आणि आपण त्या फसवणूकी पासून कसे दुर राहायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
आपल्या रोजच्या जीवनात बोर होऊन काहीतरी नवीन हवं असतं आपल्याला आणि याच गोष्टीचा फायदा उचलून काही लोकांनी गुलाबी व्हॉट्सॲप काढले आहे. आणि गुलाबी व्हॉट्सॲप पासून आपल्याला का दुर राहायचे आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. गुलाबी व्हॉट्सॲप इंस्टॉल केल्यानंतर आपल्या फोन मध्ये विविध प्रकारचे फिचर्स पाहायला मिळतील.
असे मेसेज तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर आले असतील तर सावध राहा. कारण गुलाबी व्हॉट्सॲप हे एक फसवणूकी चे ॲप आहे. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर करुन अनेक युजर्स ला फटका बसला आहे. हे ॲपचा गुलाबी रंग फार आकर्षक आहे. आणि याच आकर्षणा मुळे इंस्टॉल करतात. सर्व प्रथम इंस्टॉल झाल्यावर हे ॲप आपल्याला परमिशन देणायची विनंती देतो.आणि हे ॲप परमिशन दिल्यावरच चालू होते यामुळे युजर्सने परमिशन देऊन देतात. ज्यामुळे युजर्स चा सर्व डाटा चोरला जातो. आणि त्यांच्या सोबत त्याचा मोबाईल पण हैक होतो.
मित्रांनो हेच नाही तर व्हॉट्सॲप वर अशी अनेक मेसेज येतात फ्रि मध्ये रिचार्ज मिळणार किंवा या खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळवा आयफोन फ्रि मध्ये किंवा अनेक बक्षीसे मिळवा फ्रि मध्ये. मित्रांनो हे सर्व हॅकर्सकडून टाकलेले जाळे असतात ज्या मध्ये युजर्स सहज फसत आहे. जास्त करून हेकर्स भारत सरकारच्या खोट्या मोफत सवलतीच्या लिंक व्हॉट्सॲप ग्रुप वर सहज पसरवतात ज्यामुळे युजर्स सहज फसतात.
लक्षात ठेवा : व्हॉट्सॲप कंपनीचे कोणतेही नवीन फिचर्स आधी गुगल प्लेस स्टोर अपलोड करते. व्हॉट्सॲप कंपनी कोणतीही लिंग किंवा पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप पाठवत नाही.
मित्रांनो हि माहिती व्हॉट्सॲप वर प्रत्येक ग्रुप व मित्रांन बरोबर शेयर करा. ज्यामुळे कोणताही युजर्स हैकर च्या जाळ्यात बळी पडू नये.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा