आपल्या घरातील लाईट गेल्यावर आपण खुप चिंतित होऊन जातो पण आपल्याला माहीत आहे या लाईटाचा शोध कोणी लावला ? या लाईटाचा शोध लावणारे थॉमसन अलवा एडिसन आज आपण थॉमसन अलवा एडिसन यांना लाईट बनवतांना किती मोठा संघर्ष करावा लागला ते आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी एक हजार वेळा प्रयत्न करून लाईटाचा शोध निर्माण केला.
थॉमसन एडिसन यांना लहानपणी सनकी आणि पागल समजले जायचे. लहानपणी ते वेळे वाकडे कृत्य करणारे ओळखले जायचे.एक वेळा लहानपणी थॉमसन एडिसन हे एका पक्षी ला किडे खातांना पाहिले. ते पाहून थॉमसन एडिसन यांनी असा विचार केला की हे पक्षी किडे खाल्यावर आकाशात उडतात की काय ? त्यांनी लगेच खूप किडे जमा केले आणि त्यांचा रस बनवून आपल्या मित्रांला पाजून दिला. त्यांना बघायचे होते की त्यांचा मित्र आकाशात उडु शकतो का नाही पण नंतर त्यांचा मित्र अजारी पडुन गेला.
ज्यामुळे थॉमसन एडिसन यांना घरातील सदस्य त्याच्या वर खूप रागावले. शाळेच्या दिवसांत थॉमसन एडिसन हे त्या विचारात राहायचे. व शिक्षक शिकवत असताना त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे. यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्या दिवसापासून थॉमसन एडिसन यांना त्यांच्या आईने घरी शिकवणे चालू केले. थॉमसन एडिसन खूप कमी झोप घ्यायचे. ते १५ वर्षीचे असताना त्यांनी घरात एक प्रयोग शाळा बनवली. आणि येथुनच त्यांनी शोध करणे चालू केले.
त्यांना सनकी आणि पागल समजले गेले. पण लोकांन कडे दुर्लक्ष करून ते आपले काम करत राहिले.
आणि बघता बघता त्यांनी हजारो अपयश मधुन लाईटाचा शोध निर्माण केला. आणि या जगाला चमकावुन टाकले. त्या नंतर त्याची कामे खूप वाढत गेली. त्यांना आभ्यास व खेळण्यासाठी जास्त वेळ मिळु लागला.
लाईटाचा शोधा नंतर थॉमसन एडिसन यांनी
चलचित्र
मायक्रोफोन
इत्यादी त्यांनी १०४० शोध लावले.
याच मुळे त्यांना हुशार आणि प्रगतीकारक म्हटले जाते.
आपल्या मोठ्या शोधा मुळे थॉमसन एडिसन हे साधारण लोकांनशी जुळलेले होते.
थॉमसन एडिसन यांनी कधीही आपल्या प्रगतीचा गर्व केला नाही
१९३१ मध्ये जेव्हा ते मरण पावले तेव्हा त्याच्या सन्मान मध्ये पुर्ण अमेरिकेत विज बंद ठेवण्यात आली होती. थॉमसन अलवा एडिसन म्हणतात की त्यांनी आयुष्यभरात मी कधीही काम केले नाही हे फक्त एक मनोरंजन होते
तुम्हाला थॉमसन एडिसन यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की करा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा