शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

मुंबई इंडियन्स चे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला मोठे आव्हान

 


आज होणार 2021 चा पहिला आयपीएल सामना चेन्नई मधील एमए चिदंबरम स्टेडियम वर होणार आहे. आणि या सामन्यात खुप काही गोष्टी चा बदल झालेला आहे. खासकरून मुंबई इंडियन्स या टिम ने या वर्षी खुप काही बदल केलेले आहे. आणि ते बदल कोणते आहे आणि सोबतच हे पण पाहुया कि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला कोणते मोठे आव्हान आहे. ते पण बघुया. 


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मधील खेळाडू केन रिचर्डसन  हे भारतात पोहोचले नाही त्यामुळे आजच्या मैच मध्ये कैन रिचर्ड हे खेळताना दिसणार नाही आहे. केन रिचर्ड हे ऑस्ट्रेलिया मधील फास्ट बॉलर आहे. आणि ते काही कारणाने भारतात येऊ शकले नाही यामुळे ते आजच्या सामन्यात नाही खेळू शकणार. 

         पियुष चावला                 जयंत यादव

मुंबई इंडियन्स ची तीन फॉरनर वर आज सामना खेळणारा आहे. हा चेन्नई मध्ये होणार आहे तर मुंबई इंडियन्स या टिम ला जिंकण्याची संधी जास्त आहे. चौथ्या फॉरनर प्लेयर कुलटर नायर च्या जागेवर पियुष चावला नाही तर त्याच्या जयंत यादवला प्ले 11 वन मध्ये घेऊन येऊ शकतात हाच खूप मोठा बदल मुंबई इंडियन्स मध्ये दिसणार आहे. तीन फॉरनर प्लेयर्स सोबत खेळणार आहे. याच्या पहिले पण मुंबई इंडियन्स यांनी ती फॉरनर प्लेयर्स सोबत खेळली आहे. 


मुंबई इंडियन्स ओपनिंगला रोहित शर्मा आणि क्रिसलिन असणार आहे. ३) सूर्यकुमार यादव ४) ईशान किशन ५) करन पोलार्ड ६) हार्दिक पांड्या ७) कुणाल पांड्या ८) राहुल चहल ९) ट्रेन गोल्ड १०) जसप्रीत बुमराह ११) पियुष चावला नाही तर जयंत यादव


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर समोर एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे केन रिचर्डसन  हे भारतात पोहोचले नाही त्यामुळे आजच्या मैच मध्ये कैन रिचर्ड हे खेळताना दिसणार नाही आहे आणि चांगली बातमी देवदत्त पार्टीकल हे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ओपनर आहे. देवदत्त पार्टीकल यांनी मैच सराव खुप जोरात केला आहे. मागील वर्षी यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता. देवदत्त पार्टीकल हे कोवीड - १९ झाले होते. मग ते रिकव्हर झाले होते. 


गूगल द्वारे रॅक पाहून असे वाटते की 
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यात जिंकण्याची शक्यता मुंबई इंडियन्स ची आहे


आयपीएल लाईव्ह स्कोर आमच्या वेबसाइट वर पण तुम्ही पाहु शकता. 


तुम्हाला काय वाटते कोणती टिम जिंकणार आम्हाला नक्की

कमेंट करा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: