तुम्हाला कोरोना वायरस झाला असेल तर तुम्ही उपचार घरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोरोना वायरस पासून बरे व्हाल. देशात सध्या हॉस्पिटल मध्ये बेड कमी पडता आहेत. म्हणून जास्त करून डॉक्टरांचा ह सल्ला देत आहेत की तुम्ही घरी राहून पण कोरोना वर उपचार करू शकतात.
१) घरी राहून कोणते सदस्य कोरोना वर उपचार घेऊ शकतात.
जर तुम्हाला ताप.डोकेदुखी.सर्दी. अन्नाची चव लागत नाही आहे. तर तुम्ही घरी उपचार करू शकतात. पण जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. छातीत दुखते आहे. असे लक्षणे दिसून अल्यावर तुम्ही कोरोनाचा घरी उपचार करू शकत नाही. तुम्हाला हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल. जर श्वास घ्यायला त्रास होणे व छातीत दु:खते याचा अर्थ म्हणजे तुम्हाच्या शरीरात कोरोना जास्त झाला आहे. त्यामुळे तुम्हाला घरी राहून उपचार न घेता हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल.
२) घरी उपचार घेत असताना करा या गोष्टी.
जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था करु शकतात. तर तुम्ही घरी राहून पण उपचार करु शकतात. पण याचा सल्ला तुम्ही डॉक्टरांन कडून घ्या. तरच ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था घरी राहून करा. तुमच्या घरात थर्मामीटर.ऑक्सिजन. नेहमी राहु द्या आणि एक तक्ता बनवा. थर्मामीटर व ऑक्सिजन द्वारे दिवस भरातून दोन वेळा शरीरातील तापमान व ऑक्सिजन मोजत राहा. व बनवलेल्या तक्त्यात नोंद करा. आणि डॉक्टरांना शेयर करा. ज्यामुळे डॉक्टर तुम्हाला त्यानुसार उपचार सांगू शकतील. तुम्हाला गोळ्या बदलवणे असेल. कि तुम्हाला कोणती टेस्ट करण्याची आवश्यकता आहे की नाही. तुमची हॉस्पिटल मध्ये जाण्याची शक्यता आहे की नाही
हि सर्व माहिती आपल्याला डॉक्टर तक्ता पाहून देतील.
३) घरी उपचार करत असताना काही हेल्थ टिप्स व नियम.
पाणी. लिंबू पाणी. ओ.आर.एस जास्त पिणे ज्यामुळे तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढेल. व शरीर तंदुरुस्त राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दिवसभर आराम न करता घरात शरीराची हालचाल करणे महत्त्वाचे आहे. जर घरातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर बाकीचे घरातील सदस्य कसे सुरक्षित राहतील ? हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. तर यावर डॉक्टरांनी सांगितले. की ज्या घरातील सदस्याला कोरोना झाला असेल तर घरातील एक रुम त्या व्यक्तीला राहण्यासाठी देणे व त्या रुममध्ये घरातील सदस्यांनी जाऊ नये.
फक्त घरातील एकाच सदस्याने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला जेवण देण्यासाठी जावे.आणि त्या व्यक्तीने डबल मास्क घालून ठेवावे. १ किंवा २ मीटर पासून दूर राहणे. आणि जेवण रूमच्या बाहेर ठेवणे.जेवण बाहेर ठेवल्याची सूचना फोन द्वारे त्या व्यक्तीला कळवणे. आणि रुममध्ये वापरलेल्या सर्व वस्तू फेकून देणे व त्या वस्तू घरातील सदस्यांना वापरू देऊ नये. त्यानंतर अशी वेळ येऊ देऊ नका. की तुम्हाला व त्या वेक्तीला हॉस्पिटल मध्ये जाव लागेल. उशिर झाला नको पाहिजे हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ही काळजी घ्या.
४) हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उशिर व्हायला नको. म्हणून त्यासाठी घ्यावी ही काळजी.
जर ऑक्सिजन चे प्रमाण ९२ च्या खाली जात असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. ते तुम्हांला उपाय सांगतील काय करावे काय नाही. तुम्हाला बोलताना त्रास होत असेल आणि तुमच्या फुप्फुसात पहिल्या पेक्षा जास्त त्रास होत असेल आणि श्वास एक कमी प्रमाणात घेता येतो आहे. दमल्या सारखं होतय तर डॉक्टरांना संपर्क सांगा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या डॉक्टरांना नेहमी आपली माहिती देणे गरजेचे आहे. आणि कोरोना वायरस झाल्यावर जास्त घाबरू नका. विश्वास ठेवा स्व:ता वर की तुम्ही लवकर बरे होणार.
मित्रांनो हि माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही आपल्या पर्यंत पोहचवली आहे. मित्रांनो हि माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. व्हाट्सऍप ग्रुप फेसबुक ग्रुप शक्य होईल तितके सर्वाना ही माहिती पोहचवा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा