मित्रांनो कोरोना वायरस ही पहील्यांदाच नाही आहे. याच्या आधीही तीन वेळा अशी महामारी आली आहे. या विषयी तुम्हांला माहीत नाही आहे. आणि आम्ही त्याच खतरनाक महामारी विषयी सांगणार आहे. कोरोना पहीले पण अनेक वायरस आलेले आहे. ज्यामुळे लाखो करोडो लोक मरण पावले होते. आणि प्रत्येक १०० वर्षा मध्ये आलेल्या वायरस मध्ये सर्वात चकीत होण्याची गोष्ट म्हणजे २० वे शतक मित्रांनो २० वे काय आहे ज्यामुळे हे वायरस त्याच वेळी निर्माण होतात. तर बघुया याचे कारण काय आहे
१७२० प्लेग
कारण प्लेग या आजाराची सुरूवात चीन मधील काही गर्दी च्या वातावरणातून झाली होती. त्या नंतर ती धीरे धीरे बाकीच्या देशात प्रसरली होती. पण त्याकाळात जणसंख्या इतकी जास्त नव्हती. तरी पण प्लेग या आजाराने १ लाख लोकांना मरण पावले होते. ज्यामधून ५० हजार लोक एका महिन्यातच मरण पावले होते. आणि बाकीचे लोक २ वर्षा नंतर मरण पावले होते.
१८२० कॉलरा
प्लेग नंतर १०० वर्षा नंतर कोलोरा या आजारची महामारी आली होती. कोलोरा या आजाराची महामारी चा प्रभाव जास्त करून एशिया देशात झाला होता. ज्यामध्ये जपान. भारत. बँकॉक.जावा.भूतान.चायना.मॉरीशस.सीरीया.या सगळ्या देशात मध्ये हा आजाराचा प्रसार चालू झाला होता. हा आजार पण वायरस पासून पसरत होता. या आजाराची लक्षणे होती. सतत उलट्या होणे. शरीर दुखणे ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे ते लोक मरण पावले होते. या आजाराने जावा या देशात १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आणि सर्वात जास्त मृत्यू थायलंड.विलिपीन.इंडोनेशिया. मध्ये झाली.
१९२० स्पेनिश फ्लू
स्पेनिश फ्लू ची लक्षणे World war संपण्याच्या च्या पहिलेच दिसून येत होते. पण World War संपल्यावर स्पेनिश फ्लू हा आजार १९२० मध्ये सगळ्यात जास्त प्रसार झाला. कारण आजर World War च्या वेळेस पश्चिमी मोरचे मधील Army Camps पसरने चालू झाली. आणि जेव्हा World War संपल्यावर जेव्हा सगळे सैनिक घरी जाऊ लागले तेव्हा त्यांच्या सोबत स्पेनिश फ्लू हा आजार पण जाऊ लागला. आणि ही माहामारी त्या काळातील सर्वात मोठी महामारी होती. ज्यामध्ये World War पेक्षा आधिक लोक स्पेनिश फ्लू या आजाराने मरण पावले होते.जर संख्या बघितली तर ५ करोड लोकांचा तेव्हा फ्लू या आजाराने मृत्यू झाला होता.
२०२० कोरोना वायरस
हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा