Gadgets लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Gadgets लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

एप्रिल २९, २०२१

व्हॉट्सॲप वर होत आहेत या फसवणूकी

 

मित्रांनो व्हॉट्सॲप वर सध्या फसवणूकी वाढत चाललेल्या आहे. या फसवणूकी कोणत्या आहेत आणि आपण त्या फसवणूकी पासून कसे दुर राहायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. 

आपल्या रोजच्या जीवनात बोर होऊन काहीतरी नवीन हवं असतं आपल्याला आणि याच गोष्टीचा फायदा उचलून काही लोकांनी गुलाबी व्हॉट्सॲप काढले आहे. आणि गुलाबी व्हॉट्सॲप पासून आपल्याला का दुर राहायचे आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. गुलाबी व्हॉट्सॲप इंस्टॉल केल्यानंतर आपल्या फोन मध्ये विविध प्रकारचे फिचर्स पाहायला मिळतील. 

असे मेसेज तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर आले असतील तर सावध राहा. कारण गुलाबी व्हॉट्सॲप हे एक फसवणूकी चे ॲप आहे. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर करुन अनेक युजर्स ला फटका बसला आहे. हे ॲपचा गुलाबी रंग फार आकर्षक आहे. आणि याच आकर्षणा मुळे इंस्टॉल करतात. सर्व प्रथम इंस्टॉल झाल्यावर हे ॲप आपल्याला परमिशन देणायची विनंती देतो.आणि हे ॲप परमिशन दिल्यावरच चालू होते यामुळे युजर्सने परमिशन देऊन देतात. ज्यामुळे युजर्स चा सर्व डाटा चोरला जातो. आणि त्यांच्या सोबत त्याचा मोबाईल पण हैक होतो. 

मित्रांनो हेच नाही तर व्हॉट्सॲप वर अशी अनेक मेसेज येतात फ्रि मध्ये रिचार्ज मिळणार किंवा या खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळवा आयफोन फ्रि मध्ये किंवा अनेक बक्षीसे मिळवा फ्रि मध्ये. मित्रांनो हे सर्व हॅकर्सकडून टाकलेले जाळे असतात ज्या मध्ये युजर्स सहज फसत आहे. जास्त करून हेकर्स भारत सरकारच्या खोट्या मोफत सवलतीच्या लिंक व्हॉट्सॲप ग्रुप वर सहज पसरवतात ज्यामुळे युजर्स सहज फसतात. 


लक्षात ठेवाव्हॉट्सॲप कंपनीचे कोणतेही नवीन फिचर्स आधी गुगल प्लेस स्टोर अपलोड करते. व्हॉट्सॲप कंपनी कोणतीही लिंग किंवा पोस्ट आपल्या व्हॉट्सॲप पाठवत नाही. 


मित्रांनो हि माहिती व्हॉट्सॲप वर प्रत्येक ग्रुप व मित्रांन बरोबर शेयर करा. ज्यामुळे कोणताही युजर्स हैकर च्या जाळ्यात बळी पडू नये. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो


मंगळवार, २० एप्रिल, २०२१

एप्रिल २०, २०२१

एप्रिल महिन्यात लॉच झालेले स्मार्टफोन


तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल. ते पण एप्रिल महिन्यात तर हि खूप चांगली गोष्ट आहे. कारण आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आले आहोत खास स्मार्टफोन जे एप्रिल महिन्यात लॉच झालेले आहेत. 

 एप्रिल महीन्यात पहीला स्मार्टफोन लॉच झालेला आहे तो म्हणजे

        SAMSUNG S20FE 5G

SAMSUNG S20FE 5G

SAMSUNG कंपनी दोन तीन फोन लॉच करणार आहे. या महिन्यात. पण त्याच्या पहीले
          
                   SAMSUNG M62
 
 
SAMSUNG M62  

                    
        SAMSUNG M42
 
SAMSUNG M42

पण स्मार्टफोन लाँच होणार आहे. आणि है नक्की एप्रिल महिन्यात लॉच होणार आहे. 


                                IQOO 7

IQOO 7

IQOO कंपनी या महिन्यात दोन तीन फोन लॉच करणार आहे. खुप महिन्या नंतर म्हणजे ८ ते १० नंतर IQOO कंपनी स्मार्टफोन लाँच करत आहेत. IQOO 7 हा स्मार्टफोन हा 5G फोन आहे. हा स्मार्टफोन रु. ४०.००० हजाराच्या आत आहे.  
Display : 6.62'' FHD+  
Soc : 888
Os : Origin os
Camera : 48 MP Triple Camera
Launch : MID April
IQOO कंपनी कडून आजुन एक फोन लॉच होणार आहे. 

              IQOO Z3 
 
IQOO Z3 

हा स्मार्टफोन एप्रिल मधील शेवटच्या तारखेला नाही तर मे महिन्यात होईल लॉच 


             Realme GT

Realme GT

Realme कंपनी कडून येतो आहे. Realme GT/ हा 5G फोन लॉच होणार. 

Processor : MTK D1200/SD 888
Display : 120Hz sAMOLED screen
Camera : 64MP Quad cameras
Battery : ~4500mAh 120W charging 
Launch Date : April

                       मग त्यानंतर 

                   Realme GT Neo
Realme GT Neo

हा स्मार्टफोन पहीले चीन मध्ये लॉच होणार आहे. मग भारतात लॉच होणार एप्रिल महिन्या पर्यंत. 

Vivo कंपनी कडून येणार आहे. 

               Vivo V21 Series
 
Vivo V21 Series

हा स्मार्टफोन पण खुप प्रसिद्ध होणार आहे कारण यात 5G फोन लॉच होणार आहे. 
हा सध्या चर्चा मध्ये आहे. तर लवकरच एप्रिल महिन्यात लॉच होणार आहे. आणि त्या सोबतच

                    Vivo y series 
Vivo y series


  पण लॉच होणार आहे. 

          OPPO Find x3 series 

OPPO Find x3 series 

OPPO हा स्मार्टफोन ची मागिल महिन्यात चालू होती. 
पण हा स्मार्टफोन एप्रिल महिन्यात लॉच होणार आहे. 

Soc : SD 870 & SD 888
Display : 6.7'' 2K+ 120Hz
Launch : April 

आणि त्या सोबतच 

               OPPO Find x3 pro 

OPPO Find x3 pro

पण लॉच होणार आहे. 

Xiaomi कंपनी कडून येणार आहेत. 
 
            Mi 11 series 


Mi 11 series

Display : 6.8'' 2K+ 120Hz
Soc : SD 888
Camera : 50MP + 48MP + 48MP

त्याच्या सोबतच Mi 11

            Mi 11 ultra 
Mi 11 ultra 
        
              
               Mi 11 Pro
Mi 11 Pro

           
            Mi 11 Lite
Mi 11 Lite


तर हे सर्व स्मार्टफोन लॉच होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तर
शाओमी कंपनी पुढे आजून कोणते स्मार्टफोन लाँच करणार आहे ते आम्ही तुम्हाला लगेच कळवू. 

वरीलपैकी तुम्हाला कोणता स्मार्टफोन आवडला व तुम्हाला कोणता घ्यायचा आहे. हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा.  

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

एप्रिल ०३, २०२१

२०२१ मधील नवीन लॉच झालेले लॅपटॉप


तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला मार्केट मधील  नवीन लॅपटॉप विषयी माहिती देणारे आहे. आणि त्या लॅपटॉप चा बजेट  रू.२७००० ते १.५०.००० लाख पर्यंत आहे.

           Lenovo V15

Lenovo V15


जर तुमचा बजेट २५ ते ३० हजार असेल तर  Lenovo V15 हे लॅपटॉप घ्या यात तुम्हाला RYZEN 3
processor  मिळणार. 4G RAM आणि 1TB हार्ड ड्राइव्ह मिळणार. यात तुम्हांला Window नाही मिळणार. ही काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही यात वेगळी फ्रि मध्ये इन्स्टॉल करू
शकता. लॅपटॉप चे वजन आहे. १.८२ किलो त्यांमुळे तुम्ही लॅपटॉप ला कुठेही सहज प्रवासाला घेऊन जाऊ शकतात.

         Asus book 14

Asus book 14

तुम्हाला विडीओ  इडीटींग साठी लॅपटॉप घ्यायच असेल तर
याची किंमत आहे. रू.२४.००० हजार रुपये यात तुम्हांला मिळेल. RYZEN 5 processor  14 INCH डिसप्ले 8 GB  RAM 512 GB NV/ME/SSD Storage Window10. जर तुम्हाला नेहमी प्रवास करावा लागतो. तर हे लॅपटॉप पण प्रवासात न्यायला चांगले आहे. कारण याचे वजन १.६ किलो आहे. हे लॅपटॉप तुम्हाला सर्व कामांसाठी उपयोगात  परवडणारे आहे.

           Acer Nitro 5

Acer Nitro 5

हे एक गेमिंग लॅपटॉप आहे. तुम्ही गेमर असाल तुम्हांला जर गेम खेळायला आवडत असेल तर Acer Nitro 5 हे लॅपटॉप नक्की घ्या याची किंमत आहे.रु.५७.९९० यात तुम्हांला कोणतही मोठे पॉवर फुल सॉफ्टवेअर चालवायला मिळणार आहे. RYZEN 5 processor 8GB RAM 512 SSD Storage window 10 Original GTX 1650 Graphic पण हे लॅपटॉप प्रवासाला घेऊन जाण्यासाठी नाही आहे. कारण याचे वजन २.२ किलो इतके आहे

            HP Pavilion

HP Pavilion

या लॅपटॉप ची किंमत रू.५९.९९० इतकी आहे. यात तुम्हाला Core i5 processor मिळणार. 8 GB RAM. 512 GB SSD storage window 10 यात पण तुम्हांला
पॉवर फुल सॉफ्टवेअर चालवायला मिळणार आहे. हे पण एक

गेमिंग लॅपटॉप आहे.

      Apple Macbook Air

Apple Macbook Air

तुमचा बजेट ८० हजार पर्यंत असेल तर Macbook Air  हे लॅपटॉप तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे याचे फिचर्स खुप चांगले आहे. यात तुम्हाला 13 inch Display.10 Generation intel core processor 8 GB RAM
260 storage तुम्हाला या लॅपटॉप मध्ये  तुम्हाला वेग वेगळे कलर मध्ये पण मिळणार आहे.

    ASUS ROG Zephyrus

ASUS ROG Zephyrus

हे लॅपटॉप खुप बेस्ट आहे आणि खुप चांगले पण आहे.  पण याची किंमत पण तशीच आहे. रू. १.६९.०००
हजाराला आहे. यात तुम्हाला RYZEN 9 processor
6 GB Graphic Card  32 GB RAM 1TB SSD 
MS Office  Window 10  Original  मिळत आहे
याचे वजन १.८५ किलो इतके आहे.
तुम्हाला सर्व कामे या लॅपटॉप वर करायला मिळणार आहे.

तुम्हाला कोणते लॅपटॉप आवडले ते आम्हाला
कमेंट करून नक्की सांगा 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा.

शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो.

शनिवार, ६ मार्च, २०२१

मार्च ०६, २०२१

मार्च महिन्यात होणार नवीन स्मार्टफोन लाँच

मार्च महिना जवळ जवळ सुरू झालेला आहे आणि या महिन्यात   नवीन स्मार्टफोन लॉच होणार आहे. आणि ते स्मार्टफोन कोणते असणार त्याची कंपनी कोणती असणार . अशी सर्व माहिती आपण जाणून घेऊया.

१) पहिला स्मार्टफोन लॉच होणार आहे.

               Redmi Note 10 series



शाओमी कंपनी कडुन येणार आहे ४ मार्च २०२१ ला स्मार्टफोन लाँच होणार आहे.


                     
                


                       
Redmi note 10 pro




             Redmi note 10 Pro max 

पण येणार


Redmi note 10 series 

हा स्मार्टफोन  सध्या खुप चर्चा मध्ये आहे. आणि हो लवकरच ४ मार्चला २०२१  हा स्मार्टफोन लाँच होणार आहे.

आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ मार्च २०२१ ला

             सॅमसंग कंपनी कडुन येणार आहे


                       


             Samsung Galaxy A32

     

याच्या सोबत A series मध्ये 

                         


                Samsung Galaxy A52

आणि

                     


                     Samsung Galaxy A72 

पण आपल्याला बघायला मिळणार आहे.  त्यानंतर
सॅमसंग 

                  


                    Samsung Galaxy M12 

हा स्मार्टफोन ११ मार्च २०२१  ला समोर येणार.
सॅमसंग कंपनी आजुन स्मार्टफोन लॉच करू शकते.


     ३) Asus RoG phone 5


                Asus RoG phone 

Asus Rog phone 5 हा स्मार्टफोन १० मार्च २०२१ ला

लॉच होणार आहे.  हा स्मार्टफोन एक Gameing  स्मार्टफोन आहे.                    

              4) vivo x60 Series


                   vivo x60 Series

vivo कंपनी कडुन

                           


                              vivo x60 pro


                            vivo x60 pro plus

  लॉच होणार आहे.
या स्मार्टफोन मध्ये स्मार्ट कैमेरा आणि काही गोष्टी पाहायला मिळणार आहे.

आणि त्यानंतर 

                         vivo v series

 पण येणार आहे.
याची लॉच होण्याची तारीख दिलेली नाही पण
मार्च 2021 मध्ये कोणत्याही तारखेला हे vivo x60 series  लॉच होणार आहे.


      ५) Oppo F19 series




                   

                        Oppo F19 pro





                     Oppo F19 pro+ 5G

हे स्मार्टफोन लाँच होणार आहे.  मार्च महिन्यात  कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.
Oppo F19 series ची विशेषता कैमेरा आणि डिझाइन वर  असणार आहे.


            ६) IQoo7




हा स्मार्टफोन लाँच होणार आहे
मार्च महिन्यात कोणत्याही तारखेला

आणि स्मार्टफोन IQoo कंपनी कमी किंमतीत लॉच करणार आहे.

IQoo7  हा स्मार्टफोन भारतात लवकरच दिसणार आहे.

       

     ७) Oneplus 9 series

                       Oneplus 9 series


   


                            Oneplus 9 pro


         


                         OnePlus 9 R

अशे वेगवेगळे फोन पाहायला मिळणार Oneplus कंपनी कडुन
Oneplus  कंपनीचे स्मार्टफोन पाहण्यासाठी खुप अतुरता
आहे.

Oneplus 9 series लॉच होणार आहे.
मार्च महिन्यातील कोणत्याही तारखेला


  ८) Oppo find x3 series

                 Oppo find x3 series

२०२० मध्ये आपल्याला oppo find x2 series
पाहायला मिळाला. हा स्मार्टफोन खुप उशिरा लॉच झाला होता.  पण Oppo find x3 series  हा स्मार्टफोन       ११ मार्च २०२१ या तारखेला लॉच होणार आहे.
स्मार्टफोन लाँच व्ह्यायला थोडा वेळ लागणार आहे.
Oppo कंपनीने  तारीख सांगितली आहे तरी पण वेळ लागु शकतो.



   ९) Micromax in series


                       Micromax in series


Micromax in series हा स्मार्टफोन तुम्हाला मार्च महिन्यात शेवटच्या तारखेला लॉच होणार आहे.
त्यानंतर  


                           micromax 5G 

हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.



 १०) Xiaomi Mi 11 series


     Xiaomi Mi 11 series


Xiaomi Mi 11 series (Lite)  (Pro) version

 पण   लॉच करू शकतो.
स्मार्टफोन ची किंमत किती असणार  किंवा   हा स्मार्टफोन किती चर्चा मध्ये असणार ह्या गोष्टी  आपल्याला लॉच झाल्यावर कळणार आहे.
Xiaomi Mi 11 series
मार्च महिन्यातील कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.


        ११) motrola G10

             
                 Motrola G10

                  


                    Motrola G30


Motorola 9 हा स्मार्टफोन लाँच झाल्यामुळे  Motrola
कंपनीने Motrola G10 आणि  motrola G30 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.  लवकरच भारतात Motrola
कंपनीचे लाँच झालेले स्मार्टफोन  आपल्याला  दिसणार आहे.


   १२)  Realme GT &  8 series


         Realme GT &  8 series

Realme  या कंपनी नवीन  स्मार्टफोन लाँच करणार आहे
Realme GT &  8 series मार्च महिन्यात कोणत्याही तारखेला आणि सोबत नवीन series ची घोषणा करणार
आहे. 

       १३) poco x3 pro


              
poco x3 pro


  सध्या 


                                poco f2 

  विषयी  चर्चा चालु आहे.
Poco f2  हा 


                        Redmi k4   

चा ब्रॅण्डेड व्हर्जिन बनुन येईल की नाही  केव्हा येईल कोठे येईल बाहेरील देशांमध्ये येईल का भारतात येईल अशी उत्सुकता चालु आहे.


पण आता गरजेचा विषय आहे poco x3 pro हा स्मार्टफोन मार्च महिन्यातील  कोणत्याही तारखेला लॉच होणार आहे.

तुम्हाला कोणता स्मार्टफोन आवडला कमेंट नक्की करा. आणि ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

पुढील माहिती कोणत्या  gadgets विषयावर हवी
आहे ते आम्हाला कमेंट करुन कळवा.

Premmali529  ब्लॉक वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो.