मित्रांनो आम्ही तुम्हाला पबजी गेम हा भारतात परत येणार आहे असे सांगितले होते. आणि आज आम्ही सांगणार आहे पबजी गेम ची भारतात लॉच होण्याची तारीख.
KRAFTON कंपनीने Tencent सोबत टाई कट केला आहे. जी एक चिनी कंपनी आहे. आणि PUBG MOBILE INDIA जो भारतात लॉच होणार होता त्याच्या जागेवर त्याचे नाव बदलवून BATTLEGROUND MOBILE INDIA लॉच होणार आहे. या गेम मध्ये सर्व काही भारतीय सॉफ्टवेअर वापरले आहे. आणि भारतातील टूर्नामेंट यात होत जातील आणि कोणत्याही चीनी कंपनी सोबत सबंध नसणार Kraft On कंपनीने हेही सांगितले आहे की आपली Policy व Right सोबत respect आहे.
BATTLEGROUND MOBILE INDIA च्या वेबसाइटवर असे लिहिले आहे. की या गेम मधील सर्व डेटा हा भारताच्या सर्वर मध्ये सेवा केला जाईल आणि भारतीय कंपनी सोबतच ऑपरेट होईल. या सोबत कंपनीने हे पण आहे की या गेमसाठी भारतात नोकरीसाठी जागा निघणार आहे. आणि करोडो ची गुंतवणूक भारतात या गेम मध्ये होणार आहे.
कंपनी या गेम मध्ये TIME RESTRICTIONS पण लावू शकते. आणि जेव्हा तुम्ही गुगल सर्च कराल BATTLEGROUND MOBILE INDIA तेव्हा आपल्याला खूप परीणाम सापडतील आणि त्यात काही वेबसाइट आपल्याला पाहायला मिळतील. जे तुम्हाला APK Provide करतील पण यांना आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करायचे नाही आहे.
कारण काय आहे. हा टॉपिक ट्रेडिंग मध्ये आहे. आणि याचा फायदा हॅकर उचलत आहे. ते त्याच नावाचे कीवर्ड व वेबसाइट तयार करत आहे. आणि हे गुगल मध्ये रॅक वर दाखवत आहे. आणि BATTLEGROUND MOBILE INDIA चा APK लॉच झालेला आहे असे म्हणतात. व हे पाहून युजर्स ते APK इंस्टॉल करुन त्यावर Allow Allow क्लिक केल्यानंतर मेसेज
गॅलरी व इतर गोष्टी हॅकर हॅक करून घेतात. www.battlegroundsmobileindia.com ही या गेमची मुख्य वेबसाइट आहे. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम आमच्या मते १५ ऑगस्ट २०२१ या तारखेला लॉच करणार आहे. कारण भारतीय गेम FAUG हा गेम २६ जानेवारी २०२१ रोजी लॉच झाला होता. BATTLEGROUND MOBILE INDIA हा गेम लॉच व्हायला काही वेळही लागू शकतो.
हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा