तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही काही चुका रोज करत आहेत ज्यामुळे तुम्हांला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येत नाही आहे. त्या चुका कोणत्या आहेत हे आज आम्ही तुम्हाला एका बोधकथे व्दारे सांगणार आहेत.
एका गावात एक गरीब माणूस राहत होता. जो नेहमी देवाला त्याच्या गरीबीची तक्रार करायचा. त्याची तक्रार ही होती की त्याच्या झोपडीच्या दुर राहणारा एक माणूस इतका श्रीमंत का आहे ? आणि तो इतका गरीब का ? आहे
त्या गरीब माणसाला प्रत्येक वेळी हेच वाटायचे की त्यालादेवाने सहज गरीब जन्माला घातले आहे. ज्यामुळे तो दिवस- रात्र मेहनत करून पण त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करु शकत नव्हता.
आता त्या गरीब माणसाची तक्रार दिवस - रात्र ऐकून देवाने विचार केला की आज मी या गरीब माणसाला उत्तर देऊनच देतो. देवाने त्याच्या झोपडीच्या दुर राहणारा श्रीमंत माणसाला गरीब बनवून टाकले आणि दोघांना एक - एक मासे पकडण्याची काठी दिली. आता दोघे माणसे एकाच झोपडी मध्ये राहत होते. आणि ऐकाच परीस्थिती मध्ये राहत होते. कारण ते एक सारखे दोघेही गरीब होते. त्यांच्या
कडे काही महत्त्वाचे काम नाही होते.
त्यामुळे त्यांनी देवाने दिलेली काठी च्या सहाय्याने तलावात
मासे पकडण्याचे काम चालू केले. आणि पहिल्या दिवसात
दोघांनी १० - १० मासे पकडली. मासे पकडल्यावर जो माणूस पहीले गरीब होता. त्याने पुर्ण दहा मासे मार्केट २००० रुपयांना विकुन दिले. आणि त्यांने २००० रूपये
कमावले मग त्या २००० रूपयांनी त्यांने त्याच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जेवण मिठाई घेतली. आणि अशा प्रकारे त्या माणसाने ती रात्र आपल्या कुटुंबा बरोबर
पार्टी करत साजरी केली
आणि जो श्रीमंत होऊन गरीब बनला होता. त्याने मार्केट मध्ये ९ मासे विकले. आणि एक मासा तो आपल्या घरी खायला घेऊन गेला. आणि मार्केट मधील नऊ विकुन त्याने१८०० रूपये कमवले आता त्या श्रीमंत माणसाने ते पैसे रिकाम्या गोष्टी मध्ये खर्च न करता त्यांने एक आजुन मासे पकडण्याची काठी घेतली. आणि एका माणसाला ५०० रुपये देऊन. त्याच्या सोबत मासे पकडण्यासाठी ठेवले. आणि बाकीचे उरलेले ३०० रुपये बचत म्हणून वेगळे राहु दिले. ऐन कामाच्या वेळी ते आपल्या कामात येऊ शकतील म्हणून.
दुसऱ्या दिवशी जो माणूस गरीब होता. त्याने कमवलेले सगळे पैसे खर्च केले होते. त्याने आज पुन्हा १० मासे पकडलीत या वेळेच पण त्याने तेच केले. त्यांने सगळी मासे विकुन कमवलेल्या पैशांनी त्याने त्याचे सर्व अपूर्ण शोक पुर्ण केले. पण दुसरीकडे ज्या माणसाला देवाने गरीब बनवले होते. त्याने त्या दिवशी २० मासे पकडली.आता त्याच्या सोबत काम करायला दुसरा माणुस पण होता. त्या माणसाने २० मासे मधुन 18 मासे विकुन त्याने उरलेल्या २ मासे घरी पोट भरण्यासाठीसाठी घेऊन आला.
पण त्याला १८०० मासे विकुन त्याला ३६०० रुपये मिळाले
त्या पैशांनी त्याने २००० रूपयांची दोन नवीन मासे पकडण्याची काठी घेतली. आणि ५००.५०० रुपये देऊन तीन आजुन नवीन लोकांना कामावर ठेवले आणि १०० रुपये बचत केले. आणि या बाजुला तिसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला १० मासेच मिळाली. आणि त्याने तेच पैसे पुन्हा आपल्या परिवारा सोबत त्याने त्याचे शौक पुर्ण केले.
आणि त्यांने १ रुपयांची पण बचत केली नाही.
त्या सोबतच असलेल्या माणसाकडे संध्याकाळ होता होतो
४० मासे पकडले होते. कारण त्याच्या सोबत तीन आजुन
लोक काम करत होते. त्याने घर ४ मासे घरी कुटुंबाचे पोट भरण्यासाठी घेऊन गेला. आणि बाकीच्या ३६ माशाना विकुन त्याने ७२०० रूपये कमवले आता त्या दिवशी त्या माणसाने ३००० हजार रुपयांने तीन आजुन मासे पकडण्याच्या काठ्या घेतल्या आणि चार नवीन लोकांना कामावर ठेवले. आणि आता त्यांच्या कडे सात लोकं काम करु लागली त्या माणसाने आता मासे पकडण्याचे काम बंद केले. आणि तलावाच्या ऐका किनाऱ्यावर त्याच्या कामावर लागलेल्या माणसान वर ध्यान ठेवू लागला.
इतका पैसा खर्च करून पण त्या श्रीमंत माणसाकडे आता
११०० रुपयांची बचत झाली होती. संध्याकाळ झाल्यावर त्याला ७० मासे मिळाली होती. आणि आज त्याने काही काम पण केले नाही होते. त्याने ६६ मासे विकुन १३००० रूपये कमवले. आणि त्यांच्या कडे बचत चे १३०० रूपये मिळवून त्याच्या कडे आता. १४.१०० रूपये होते आणि सोबतच 7 मासे पकडण्याच्या काठ्या व ७ माणसे होते आज श्रीमंत माणूस खुप आनंदीत होता त्याने आपल्या परिवाराला आज पार्टी त्यांनी आज भर पोट जेवण केले.
उरलेल्या पैशान मधून त्याने परत नवीन मासे पकडण्याच्या काठ्या घेतल्या आणि नवीन माणसे कामावर ठेवले. आणि उरलेल्या पैशांनी त्याने बचत केली
असेच तो रोज करु लागला यामुळे तो कही दिवसांनी श्रीमंत झाला. आता त्याने नवीन घर पण घेतले होते
आणि नवीन ऑफिस पण बनवले होते. आणि ऑफिस मध्ये नवीन लोकांना कामावर ठेवले ज्यामुळे त्याला आज काम करायची गरज पडली नाही.
आणि आता दुसऱ्या बाजूला एक तो गरीब माणूस १० मासे पकडत राहीला. आणि त्या माशांना विकुन आपल्या परिवाराचे पोट भरून लागला. आणि तो श्रीमंत माणसाला पाहुन देवा कडे म्हणू लागली की मला इतके गरीब का बनवले आणि त्या श्रीमंत माणसाला गरीब बनवून पण त्यांला श्रीमंत का बनवले
आता मित्रांनो तुम्ही हुशार असाल तर तुम्ही या गोष्टीच्या स्वरूपात समजून झाल. देवाने कोणत्याही माणसा बरोबर
भेदभाव केला नाही आहे. देव सर्वाना सारख समझतो.
देव सर्वाना सारखी संधी देतो. पण काही लोक ती संधी
चा फायदा घेतात आणि ते श्रीमंत होतात. जी लोक देवाने दिलेल्या संधीचा फायदा घेत नाही ती गरीबच राहतात.
म्हणून तुम्ही गरीब आहे म्हणून देवाला दोश देत बसू नका.
व नशीबाला दोश देत बसु नका.
जर तुमच्या मध्ये देवाला दोश देण्याची व नशीबाला दोश देण्याची सवय असेल तर ती आजच सोडून द्या.
तुम्हाला ही कथा अशी वाटली व तुमच्या मध्ये पण अशी सवय आहे का ? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद
आपला दिवस चांगला जावो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा